१ मे महाराष्ट्र दिन निबंध मराठी | 1 May Maharashtra Din Nibandh In Marathi

1 May Maharashtra Din Nibandh In Marathi –  मित्रांनो आज “१ मे महाराष्ट्र दिन निबंध” मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

दरवर्षी १ मे ला हा दिवस ‘महाराष्ट्र दिन‘ म्हणून साजरा केला जातो. १ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून सुद्धा ओळखला जातो.

1 May Maharashtra Din Nibandh In Marathi

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ॥

कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात 12-24 तास लावून काम करून घेतले जात होते. या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र आंदोलन केले. तिव्हापासून १ मे हा कामगार दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आंदोलने करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या दिवशी शहीद हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिंना पुरस्कृत केले जाते. मोठ्या उत्साहात प्रत्येक मराठी माणूस हा दिवस साजरा करतो. ‘Maharashtra Din Nibandh In Marathi’

१ मे महाराष्ट्र दिन निबंध मराठी

महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा इतिहास उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र हा संतांच्या, ऋषीमुनींच्या, वीर पुरुषांच्या पवित्र विचारांनी पावन झालेली भूमी आहे.

महाराष्ट्राच्या मातीत संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर यांसारख्या अनेक संत होऊन गेले. त्यांना अनेक ओव्या, भारुडे, श्लोक रचले आणि एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला. Maharashtra Din Nibandh In Marathi

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले. लेखक, कवी, साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून महाराष्ट्राला चांगला संदेश दिला.

1 May Maharashtra Din Nibandh In Marathi

अशी माणसे आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आली हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे. कला, शिक्षण, चित्रपट, संगीत अशा विविद्य क्षेत्रांमध्ये सुध्दा महाराष्ट्राने उत्तुंग भरारी घेतली आहे.

महाराष्ट्र ही नररत्नांची खाण आहे. साहित्य व कला या क्षेत्रांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती राजधानी आहे. भारताची आर्थिक असा हा महाराष्ट्र मला खूप खूप प्रिय आहे.

तर मित्रांना “1 May Maharashtra Din Nibandh In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “१ मे महाराष्ट्र दिन निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. Maharashtra Din Nibandh In Marathi

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात?

महाराष्ट्र दिन 1 मे ला साजरा करतात

Leave a comment