अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी | Akasmat Padlela Paus Nibandh Marathi

Akasmat Padlela Paus Nibandh Marathi – मित्रांनो आज “अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. त्या दिवशी भयंकर उकळत होते.

सकाळी सहा वाजतासुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहन होत्या . जसजसा दिवस वर येऊ लागला, तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसांतून , हनुवटीखावून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या.

Akasmat Padlela Paus Nibandh Marathi

जिवाची काहिली होत होती. बसून पाहिले . उभे राहून पाहिले. टीव्ही पाहायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगन राहिले. चैनच पडत नव्हती. तेवढ्यात , भर दुपार असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट ढग जमा झाले. जोराचा गार गार वारा सुटला.

जमिनीवर कागदकपटे, पालापाचोळा वेब घुसळू लागले आणि काही सणांतच टपोऱ्या थेंबांचा ताउता वर्षाव सुरू झाला. घुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळमर पाऊसच पाऊस होता. ‘Akasmat Padlela Paus Nibandh Marathi’

घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात , दरीन सर्वत्र पाण्याचे लोरच्या लोट सुसार धावू लागले . मखादया अवखळ दाउगर मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणान सामील झाला.

अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी

मनसोक्त नाचू लागलो. खरे सांग का ? पाऊस आणि आम्री मका नाचन होता. हा अनुभवच वाला होता. मरवी असा पाऊस आला की आम्ही पापर घरान घुसो. दारविउक्या लावून घेतो.

रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो. छत्र्या उघडा पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा , हॉटेलांचा आसरा घेतो. आज मात्र वेगळेच घरन होते . पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो.

Akasmat Padlela Paus Nibandh Marathi

आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्याम शिरला होता, हे सांगणं करीण होते. सर्व भावनाल पाऊसमय झाला होता. माडे तर शेड्यांपासून मुठांपर्यंत पाण्यानं निघऊन होती.मी मित्रमंडळीकडे पाहिलं.

सगळंजण झाडांप्रमाणेच निधन होनकानांवरून, नाकाच्या शेंड्यां- वरून , हनुवटींवरून पावसाचे थेंब सरसर उनरन हार्न ने दृश्य मनाला आनंद देन होने. पावसाच्या त्या शीतत्पस्पर्शाने जीव सुखावत्या लोता. Akasmat Padlela Paus Nibandh Marathi

मन निवांत झाले होते. आना थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती? आणि आना पाता. पावसाने केवढा कायापार केला होना । ही किमया फकन पाऊसच करू शकता .

अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी

पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर, मनाच्या आन खोत्तर स्पर्श करण्याची ताकद आणखी काणान आहे ?

“कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.”

तर मित्रांना “Akasmat Padlela Paus Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment