आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी | Apatti Vyavasthapan Essay In Marathi

Apatti Vyavasthapan Essay In Marathi- मित्रांनो आज “आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Apatti Vyavasthapan Essay In Marathi

आपत्ती म्हणजे काय आपत्ती जरा इंग्रजीमध्ये डिझास्टर म्हणतात. आता डिझास्टर शब्द आला कुठून तर हा फ्रेंच आणि इटालियन शब्दांमध्ये डिझास्टर डिझास्टर एक शब्द असतो म्हणजे काय तर अपशकुन म्हणजे अपशकुनी तारा म्हणजे ज्या गोष्टीमुळे अपशकुन होतात. त्याला डिजास्टर डिझास्टर असे आपण म्हणू शकतो.

याच्यावरून डिझास्टर शब्द आता सरळ आपत्ती म्हणजे काय असते. आपत्ती म्हणजे अचानक उद्भवलेली अशी परिस्थिती ज्याच्यामुळे मानवावर मोठे संकट येतं किंवा अपरणीच प्रमाणामध्ये मानवी व संपत्तीची हानी होते याला आपण सरळ सोड भाषेमध्ये आपत्य असं म्हणू शकतो. हे 2005 चा आपला आपत्ती व्यवस्थापन कायदा सुद्धा याच प्रकारच्या अनुषंगिक व्याख्या देतो अचानक उद्धवला असं काहीतरी एक्सीडेंट असते . सिच्युएशन असेल किंवा आपल्या मराठी भाषेत आपण म्हणूया की अशी एक परिस्थिती असते या परिस्थितीमुळे संपूर्ण मानव जातीवर किंवा जो काही समाजसेते राहतो आहे मानव तिथे राहत आहेत.

व्यक्त तिथे राहत आहेत त्या व्यक्तींवर मोठं संकट येतात जीवितावर त्यांच्या संकटेत आणि या आपत्तीमुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर मानव व संपत्ती या दोघांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं ज्याला आपण आपत्ती म्हणतो मग साधारणतः आपण म्हणूया का की रोडवर चालणारा माणसाचा अचानक एक्सीडेंट झाला त्याला आपत्ती म्हणू शकतो का आपण एकट्या दुखण्याच्या एक्सीडेंट ला किंवा एक्सीडेंट ला किंवा आपण त्याला रस्त्यावरून चालताना झालेल्या अपघाताला आपण आपत्ती म्हणू शकतो का? {Apatti Vyavasthapan Essay In Marathi}

आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी

तर नाही परंतु असेच अपघात आपण एकत्रित रोजचे विचार केला तर तो आपत्ती सदृश्य काहीतरी आपल्याला संख्या दिसून येऊ शकते आता आपत्तीचे काय प्रकार आहेत आपत्तीचे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत.

एक नैसर्गिक आपत्ती दुसरी मानवनिर्मित आपत्ती आता नैसर्गिक आपत्तीमध्ये काय येऊ शकतो तर याचे वेगवेगळे विभाग आहे व त्याच्यामध्ये आपण जैविक आपदा घेऊ शकतो जे आता कोरोनाचा संकट चाललेला आहे त्याला आपण जैविक आपत्ती असे म्हणतो की जैविक दृष्टिकोनातून विषाणूजन्य आजारामुळे आता जो आपल्यामध्ये आपत्ती निर्माण झाली आहे.

ती जैविक आपत्ती ही बायोलॉजिकल डिजास्टर म्हणजे जैविक आपत्तीचा एक भाग घटक आपल्याला दिसून येते या जैविक नंतरच याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक एपीडी मी आणि एक पेंडा मिळ आता साथीचे रोप जसं प्लेग येतो किंवा जापनीज आला होता किंवा आहेत कॉलर आहे आपण कॉलर आपले असे जे रोग येतात. (Apatti Vyavasthapan Essay In Marathi)

त्याला एपिडेमिक म्हणतो, म्हणजे साथीचे रोग म्हणजे एका विशिष्ट भूभागामधल्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो त्यांच्या जीवित आवर होत असतो आणि त्याच्यानंतर चा एक पेंडामेट आपण कोरोनाला पेंडामिक म्हणतो म्हणजे महामारी असं म्हणतोय की महामारी विस्तृत प्रमाणात असते.

Apatti Vyavasthapan Essay In Marathi

ती एकाच छोट्याशा भौगोलिक प्रभाव भौगोलिक प्रदेशांमध्ये ती संकुचित नसते ती खंडांतर्गत प्रवास करते जसे चीनमध्ये कोरोना सुरू झाला तर तो कोरोना पुढे सरकला भारतामध्ये आला म्हणजे देशांतर्गत आला पण ह्याचीन म्हणजे आशिया खंडातून तो युरोपात गेला युरोपातून तो अमेरिकेत गेला अमेरिकेतून तो अजून एका खंडामध्ये गेला म्हणजे याचा जो भौगोलिक सीमा आहे त्याला भौगोलिक सीमा नाहीये त्याचा झपाट्याने प्रसार होतो असं पण बायलॉजिकल डिझास्टरचे किंवा जैविक अपदाचे आपत्तीचे महत्त्वाचे प्रकार आहेत. [Apatti Vyavasthapan Essay In Marathi]

त्यानंतर जिओ फिजिकल डिजास्टर भौगोलिक दृष्टिकोनातून जे काही आपण पाहतो याच्यामध्ये भूकंप असतील किंवा जमिनीचा भूस्खलन असेल किंवा सुनामी असेल किंवा मग लाभार्थ्याचा उद्रेक असेल किंवा असेल त्यानंतर लॉजिकल म्हणजे काय की जे काही ऋतुचक्रानुसार अचानक बदल होतात.

म्हणजे अचानक काय होतं की हीट वेळ सुरू होतात म्हणजे काय की अतिशय उष्ण लहरी सुरू होतात किंवा अतिशय शीतलहरी सुरू होतात हे अचानक झालेल्या या ऋतुचक्राच्या बदलामुळे मानव जातीवर मोठ्या परिणाम होतो तर असे टोमॅटो लॉजिकल असतील किंवा हायड्रोलॉजिकल असतील म्हणजे काय की याच्यामध्ये अचानक येणारे पूर जे प्लॉट येतात. “Apatti Vyavasthapan Essay In Marathi”

आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी

पूर येतात या पोरांमुळे जी काही आपत्ती येते त्याला हायड्रोलॉजिकल डिजास्टर आपण म्हणू शकतो की हे असे विविध प्रकारच्या आपत्ती आहेत हे जगभरामध्ये ह्या आपत्तीमुळे बरेचशे म्हणजे 719 कोटीच्या आसपास लोक आफ्फेक्टेड आहेत आज जगाची तुम्ही लोकसंख्या पाहिली तर ती साडेसातशे वगैरे कोटीच्या आसपास तुम्हाला दिसते.

एक संपूर्ण जग म्हणजे आताच्या ज्या आकडेवारीचा विचार केला तर या आकड्यानुसार एक जग आधीच इफेक्ट होऊन गेलेला आहे याचा परिणाम या लोकसंख्या एवढा मोठा लोकसंख्येवर आधीच मागच्या शंभर सव्वाशे वर्षात होऊन गेलेला आहे म्हणजे आपत्तीचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं असतं आपत्ती आपल्याला थांबवता येत नाही. ‘Apatti Vyavasthapan Essay In Marathi’

मग याचा व्यवस्थापन आपल्याला करायचं किंवा डिझास्टरचं आशिया खंडावर काय परिणाम झाला असेल तर आपण पुढच्या याच्यात बघूया पण आपत्तीचे व्यवस्थापन करायचं असेल तर साधं गणित आहे एक रिस्पॉन्स रिकवरी मेटीगेशन आणि एक चक्र आहे जे आपल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे म्हणजे काय तुमची जी आपत्ती येते त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देता आहे.

Apatti Vyavasthapan Essay In Marathi

मग रिकवरी काय आहे की या आपत्तीमध्ये जे बळी पडल्या आहेत जो काही नुकसान झाला आहे त्याची पुनर्प्राप्ती तुम्ही कशी करतात आणि त्याला व्यवस्थित करून कसं करू शकतात मीटिंग असेल म्हणजे काय हे सगळं समवायचं आपल्याला या आपत्तीचे जे परिणाम झालेले आहे जे प्रश्न निर्माण झाले आहेत हे संपुष्टात आणायचे आहे

नैसर्गिक आपत्ती रोखणे कोणाच्याही हातात नसते; परंतु अशा आपतींनंतर योग्य खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणावर होणारी हानी मात्र टाळता येऊ शकते. त्यासाठी आवश्यकता असते ती सावधगिरीची, सामंजस्याची, कोप्याची! मानव किती हतबल आहे हे या काळात जाणवते. तथापि अशा घडून आलेल्या आपतींनंतर एकजुटीने व धैर्याने त्याला सामोरे जाऊन त्याच्याशी सामना करणे व त्यातून लवकर सावरणे यातच खरे कौशल्य आहे. {Apatti Vyavasthapan Essay In Marathi}

तथापि अशा घडून आलेल्या आपतींनंतर एकजुटीने व धैर्याने त्याला सामोरे जाऊन त्याच्याशी सामना करणे व त्यातून लवकर सावरणे यातच खरे कौशल्य आहे. २६ जानेवारी २००१ या दिवशी गुजरात राज्याला भूकंपाचा तडाखा बसला.

आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी

आजूबाजूचा प्रदेश हि हादरला मात्र गुजरातला बसलेला भूकंपाची तडाखा अभूतपूर्व होता. या भूकंपात हजारो माणसांचे बळी गेले, बेघर झाले, तर जनावरांचे काय झाले हे समजलेच नाही. कारण त्यांच्याकडे लक्ष द्यावयास कोणाला वेळच मिळालेला नव्हता.

केवळ एका मिनिटामध्ये हजारो इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या त्याखाली हजारो माणसे गाडली गेली. एवढी दाहकता या आपत्तीमध्ये होती. अचानक उदभवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.

आपत्तींमुळे मानवाला मोठ्या प्रमाणात हानी सहन करावी लागते. त्यामुळे आपत्तीकारक घटना थांबविणे किंवा त्या आपत्तीचे नियंत्रण, व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आपत्ती व्यवस्थापनामध्येच मानवी हित दडलेले असते. (Apatti Vyavasthapan Essay In Marathi)

आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून निर्माण झालेले नुकसान भरुन काढणे, तात्काळ शक्य होऊ नाही. व्यवस्थापनामध्ये आपत्ती विषयी सूचना, माहिती मिळाली तर जीवितहानी कमी होऊ शकते. आपत्ती विषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकेदायक परिस्थिती निवळणे, म्हणजे ‘आपत्ती व्यवस्थापन’ होय.

Apatti Vyavasthapan Essay In Marathi

आपत्ती ची कारणे : अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी. जंगलांना लागणारी अचानक आग. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी.

उपाययोजना – आपल्यासमोर मानवनिर्मित अथवा निरागनिर्मित आपत्तीची उद्भवण्यापूर्वी आणि उद्भवल्यानंतर आपण काय दक्षता घ्यायला हवी ते पाहूया.

  1.  रेडिओ, टीव्ही वर दिल्या जाणारी बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा
  2. बॅटरीवर चालणारे रेडिओव मोबाइल यांचा उपयोग करा.
  3. हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
  4. अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटीमुळे डोंगरउतारावर दरडी कोसळतात, अशा परिस्थितीमध्ये आश्रय घेण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी थांबू नका.
  5. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उंचावर थांबा, वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका.

तर मित्रांना “Apatti Vyavasthapan Essay In Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

आपत्तीचे प्रकार कोणते?

नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आपत्ती आहेत.

देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी आला?

भारत देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (कायदा क्र.५३/२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला.

Leave a comment