बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh in Marathi

Bail Pola Nibandh in Marathi

Bail Pola Nibandh in Marathi –मित्रांनो आज “बैल पोळा निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

सर्व प्रथम बैलपोळा या सणानिमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…!!! कष्टा शिवाय मातीला आणि, बैला शिवाय शेतीला पर्याय नाही!

Bail Pola Nibandh in Marathi

हजारो वर्षांपासून आपल्यासाठी, राबणाऱ्या बैलांचा हा सण पोळा..!! श्रावण काढगाची सुरुवातच सणांची करणारा असत. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते.

या सणांबरोबरच सरत्या श्रावणात अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. “Bail Pola Nibandh in Marathi”

मारण्याची तुतारी /आसूड वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्याच थी बैलांना आमंत्रण. देण्यात येते. पोळ्याच्या दिवशी त्यांना तलाव, नदी, ओढ्यात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते.

बैल पोळा निबंध मराठी

या दिवशी बैलाच्या मानेला हळद व तुपाने यकले जाते पीठावर सुरेख सुरेख नक्षीकाम केलेली झुल, सर्वांगावर गेहरू चे टिपके शिंगाना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पाण्यात चांदीचे वा करदोड्याचे तोडे , खायला गोड पुरणपोळी अन्नाचा नैवेद्य असते.

पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकऱ्याचा सखा मित्र, सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. Bail Pola Nibandh in Marathi

पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात.

हा देखील निबंध वाचा »  शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध | Shikshanache Mahatva Essay in Marathi

Bail Pola Nibandh in Marathi

शिंगाला लावून, फुगे बांधून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात बाशिंगे लावतात अशा नाना तऱ्हेने सजविण्यात येते.

बैलांचा सण आहे. बैलांप्रती प्रेमभाव व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशे व तौलंगणी सीमा मोगातसदी ही सण साजरा होतो. Bail Pola Nibandh in Marathi

ज्याच्याकडे शती नाही ते मातीच्या बैलाची मजा करतात यांत्रिकीकरणा मुळे शेतातील बैलाच महत्व कमी झालंय. तरीही अनेक शतक यांना मशागतीसाठी आजही बैलानाच अवलंबून राहव लागत.

बैल पोळा निबंध मराठी

उन्हा तन्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.

यांत्रिकरणाच्या युगात शेतीत बैलांचा सहभाग कर्म झालाय तरीही बळीराजाच्या जीवनाव स्थान कायम शेतकऱ्यांच्या म्हणजे पोळा. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा ताते रावणाचा या सध्या मित्राचं गोडकौतूक करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो. “Bail Pola Nibandh in Marathi”

पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. त्यांना हाऊ खाऊ घाला त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरुपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नैवैद्य त्यांना दिला जातो.

Bail Pola Nibandh in Marathi

त्यानंतर वाजत-गाजत बैलाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. प्राण्यांबद्दल असलेल्या प्रेमभावनेचा उत्सव म्हणजे बैल पोळा मात्र यांच दिवशी राज्यातल्या काही गावांमध्ये बैलांच्या शर्यती भरवल्या जातात.

हा देखील निबंध वाचा »  ( भारत ) देश महान निबंध मराठी | Bharat Desh Mahan Nibandh Marathi

सूर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलावर अमानवी अत्याचारही हात असे बैलावर होणारे अत्याचार आता थांबले पाहिजे. भारतीय संस्कृतीत साजरे केल्या जाणाऱ्या सणांमध्ये बैलपोळा हा एक महत्वाचा सण आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशाला कृषीविषयक मोठी परंपरा आहे. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कृषीक्षेत्र खूप मोठे वरदान आहे आणि याचा चालक म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतामध्ये त्याच्या सोबत राबणारे बैल, गाय, म्हैस तसेच रेडा, शेळी यासारखे प्राणी त्याच्या उपयोगी पडतात आणि त्याच्याप्रती प्रेमभाव म्हणुन शेतकरी त्यांच्यासाठी पोळा हा सण साजरा करतो.

बैल पोळा निबंध मराठी

या सणाचे आपल्या जिवनात अनन्यसाधारण असै महत्व आहे म्हणुन आपण सुद्धा या प्राण्याच्या उपयुक्ततैव्या ऋणात राहुया… पोळा हा एक मराठी सण आहे. हा मोठ्या आनंदाने साजरा कल्या!!!

आला-आला पोळा
बैलाना सजवा
गोडधोड खाऊ घाल
प्रिया कुरवाळा वर्षभर
गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा….
नाही दिली पुरणाची पोळी तरी
राग मनात धरणार नाही!”
फक्त वचन द्या मालक मला,
मी कत्तलखान्यात मरणार नाही..!!!
गळ्यात कडा पाठीवरती झूल,
आज तुझाच सण आज तुझाच
रेमान तुझ्या अपार कष्टाने बहरले माझे मारि शिवार,
एका दिवसाच्या पूजेन कसे
उतरतील रे उपकार.

तर मित्रांना “Bail Pola Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “बैल पोळा निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

हा देखील निबंध वाचा »  मा. शरद पवार निबंध मराठी | Sharad Pawar Nibandh in Marathi

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

बैल पोळा म्हणजे काय?

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो.

बैल पोळा संस्कृती कशी जपली जाते?

पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. त्यांना हाऊ खाऊ घाला त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरुपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नैवैद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत बैलाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. भारतीय संस्कृतीत साजरे केल्या जाणाऱ्या सणांमध्ये बैलपोळा हा एक महत्वाचा सण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top