भारत एक महासत्ता मराठी निबंध | Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi

Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi

Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi – मित्रांनो आज “भारत एक महासत्ता मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi

“जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
वह भारत देश हे मेरा, वह भारत देश हे मेरा!”

१९४७ पूर्वीचा भारत आणि गेल्या ६० दशकांपासून महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत याबद्दल आता असे म्हणावे लागेल. “आचार विचार ऐवजी आहे भ्रष्टाचार आत्ता समता, बंधुभाव ऐवजी आहे विषमता धर्मनिरपेक्षता ऐवजी आहे जातीवाद हेच आहे.

महासत्ता न होण्याचे विवाद जागतिक पातळीवर भारताचे मार्गक्रमण महासत्ता होण्याकडे चालू आहे असं बोललं जाते ! पठा खरच अस चित्र आहे का भारताच ?

भारत एक महासत्ता मराठी निबंध

महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमका कोणता भारत? जो ७०% खेड्यात वसला आहे तो भारत की शहरात वसला आहे तो भारत ? श्रीमंताचा भारत की गरीबांचा ?

जो आर्थिक ‘दृष्ट्या सक्षम आहे असा वर्गाचा भारत की, जो दोन वेळा अन्ना साठी उपासमारी सहन करतो त्या वर्गाचा भारत ? “Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi”

असे एक न एक अनेक प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात, तेव्हा वाटत की, आपला देश खरच महासत्ता होण्याकडे चालला आहे ? भारताला महासत्ता होण्यासाठी अजून अनेक पातळीवर कामकरणे गरजेचे आहे.

Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi

यात साधारणपणे आरोग्य, दळण वळणांची साधने, शिक्षण, पिण्याचे पाणी, प्रत्येक कमवत्या हाताला रोजगार, राष्ट्रीय सुरक्षा, शेतीसाठी पाण्याचे नियोजन, अंतर्गत जातीवाद, सीमावाद, वंशवाद, भ्रष्टाचार यासारखे अनेक प्रश्न आजही भारता समोर उमे थकलेले आहेत.

हा देखील निबंध वाचा »  झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी | Zadache Atmavrutta Nibandh Marathi

यासर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी आजची आपल्या देशाची राजकीय इच्छाशक्ती आहे का ? जिये दोन वेळचे पोटभर अन्न लोकांना मिळत नसेल तेथे तुम्ही काय देशाचा विकास करणार आणि कसा तुमचा देश महासत्ता होणार ? Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi

देशाच्या विकासात ‘पर्यावरण’ हा महत्वाचा घटक आहे का? तर त्याच उत्तर आहे होय! कारण मानवासह सर्व जातीच्या अस्तित्वासाठी आणि भावी पिढ्यांच्या विकासासाठी पर्यावरण रक्षण आणि संवर्धन हया गोष्टी नुसत्या आवश्यक नाही तर अपरिहार्य आहेत हे भारतीयांना समजलेच पाहिजे.

भारत एक महासत्ता मराठी निबंध

भारताच्या अडचणीतला अजून एक अडसर म्हणजे इथली जाती व्यवस्था. भारतीय माणूस आज जातीधमीच्या डोंगरामध्ये बांधला गेला आहे. [Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi ]

इथल्या अनादी काळापासून चालत आलेल्या व्यवस्थेने आम्हाला जाती धर्मामध्ये एवढ गुरफटून टाकलय की, आम्ही या सगळ्यांच्या मागे लागून आमच्याच प्रगतीत बाधा निर्माण करत आहोत. धर्मवेडेपणा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा यामुळे आजचा विज्ञानी दृष्टीकोन हरवला आहे.

चांगल झाल तरी देव आणि वाईट झाल तरी देव. अशी आपल्या भारतीयांची भावना आहे. यामुळे आपल्या विकासात फार मोठी अडचण निर्माण होत आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. भारतात अजूनही कुपाषणामुळे बळी जात असल्याचे दिसत आहे.

Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi

जागतिक जनगणनेनुसार भारतात 2000 साली ४७%. बालक कुपोषित म्हणजे जे सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी वजनाचे आहेत. फेब्रुवारी २०१० च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीनुसार एकट्या पुरोगामी महाराष्ट्रात दर वर्षी साधारण ४५००० बालके या कुपोषणाचे बळी ठरतात. देशपातळीवर महाराष्ट्रात ११% कुपोषणाचे प्रमाण आहे. परंतु यावर देशपातळीवर विशेष काय पाऊल उचलले जाते.

हा देखील निबंध वाचा »  माझी आदर्श व्यक्ती मराठी निबंध | Essay On My Role Model In Marathi

अजूनही आदिवासी भागात निटनेटके रस्ते नाही, दवाखाने नाहीत, शिक्षणाच्या सुविधा नाहीत. मग जर आपल्या देशाचा ६०% भारत जर या सगळ्या सेवा सुविधांपासून वंचित असेल तर हा महासत्ता होणारा भारत आहे. का ? की आम्ही या महासत्तेकडे वाटचाल करणाया. देशापासून वेगळे आहोत! असा सर्वसामान्य प्रश्न सर्वाच्याच मनात पडतो. Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi

तर मित्रांना “Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “भारत एक महासत्ता मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

देशपातळीवर महाराष्ट्रात किती टक्के कुपोषणाचे प्रमाण आहे?

देशपातळीवर महाराष्ट्रात ११% कुपोषणाचे प्रमाण आहे.

जागतिक जनगणनेनुसार भारतात २000 साली किती टक्के बालक कुपोषित म्हणजे जे सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी वजनाचे आहेत?

जागतिक जनगणनेनुसार भारतात २000 साली ४७%. बालक कुपोषित म्हणजे जे सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी वजनाचे आहेत.

1 thought on “भारत एक महासत्ता मराठी निबंध | Bharat Ek Mahasatta Nibandh Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top