डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी | Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi – मित्रांनो आज “डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

देशाला अनेक राष्ट्रपती लाभले जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अव्वल होते, त्यापैकी देशाला लाभलेले एक राष्ट्रपती म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

ज्यांचा जन्म दिवस अनेक शिक्षकांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो, तो दिवस म्हणजे 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तामिळनाडूमध्ये तीरुत्तानी येथे एका गरीब ब्राम्हण परिवारात झाला होता, तीरुत्तानी हे त्याकाळी मद्रास संस्थानात होते.

ब्राम्हण परिवारात जन्म झालेला असल्याने डॉ. राधाकृष्णन यांच्या वडिलांची एक इच्छा होती, कि राधाकृष्णन यांनी भविष्यात पांडित्य शास्त्राचा अभ्यास करून मोठे पंडित व्हावे. पण जेव्हा राधाकृष्णन यांना शाळेत टाकले तेव्हा ते अभ्यासात अतिशय हुशार निघाले, ते अभ्यासात एवढे हुशार होते कि त्यांनी बऱ्याचशा शिष्यवृत्या प्राप्त केल्या.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

याच शिष्यवृत्यांच्या भरवशावर त्यांनी कॉलेजात प्रवेश घेतला. पहिले वेल्लूरच्या वूर्ही कॉलेजला गेले त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये आपले शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी फिलोसोफी हा विषय निवडला, फिलोसोफी हा विषय त्यांनी यासाठी निवडला होता, कारण त्यांच्याकडे बाकी विषयांची पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते, फिलोसोफी या विषयाची पुस्तके सुद्धा त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकाकडून घेतली होती.

ज्याने त्याच कॉलेजातून त्याचे फिलोसोफीचे शिक्षण पूर्ण केले होते, त्यानंतर त्यांनी कसून अभ्यास केला आणि फिलोसोफी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते पास झाले. (Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi)

Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

सोबतच त्यांनी विसाव्या वर्षी स्वतः वेदांत तत्वज्ञानावरील प्रबंध या विषयाचे लिखाण केले. आणि ते लिखाण सर्वोत्तम म्हणून घोषित सुद्धा करण्यात आले होते, अश्या प्रकारे त्यांचे जीवन एक वेगळे वळण घेत होते, स्वतःच्या कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी खूप मोठी उपलब्धी मिळविली होती.

समोरील शिक्षणासाठी त्यांनी नितीशास्त्र हा विषय निवडला, तेव्हा त्यांनी नितीशास्त्रातून स्वतःची एम. ए. ची पदवी मिळविली.

१९०८ सालानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडन्सी या कॉलेजात फिलोसोफी हा विषय शिकवायला सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९१७ पर्यंत आपली सेवा दिली, त्यानंतर ते कलकत्ता युनिवर्सिटीत कार्यरत झाले, असे करता करता करता त्यांनी अनेक युनिवर्सिटीत कार्यभार सांभाळला.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी

१९३१ साली इंग्लंडने डॉ. राधाकृष्णन यांना सर या पदवीने सन्मानित केले, १९४६-19४९ या काळात त्यांची निवड राज्य घटनेच्या समितीचे सभापती म्हणून झाली होती, डॉ.राधाकृष्णन हे बनारस हिंदू युनिवर्सिटी आणि आंध्रप्रदेश युनिवर्सिटीचे सुद्धा कुलगुरू राहिले होते. यादरम्यान त्यांना आंध्र युनिवर्सिटीने १९३९ मध्ये डी. लिट. ही पदवी बहाल केली होती.

१९५२ साली डॉ. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. त्यानंतर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले.

उपराष्ट्रपती पदी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारने १९५४ साली त्यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार दिला. {Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi}

Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

यानंतर १९६२ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाली, आणि ते देशाचे राष्ट्रपती बनले. त्यानंतर त्यांच्या काही विधार्थ्यांनी त्यांचा जन्म दिवस हा “शिक्षक दिन” म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली.

डॉ. राधाकृष्णन यांना हा विचार आवडला कि आपला जन्मदिवस शिक्षकांच्या सन्मानासाठी जर साजरा केला जात असेल तर ही कल्पना उत्तम असल्याचे सांगत त्यांनी या कल्पनेला मान्यता दिली, आणि तेव्हापासून ५ सप्टेंबर या दिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

सोबतच या दिवशी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतो. या दिवशी शाळेतील मुले आपल्या शिक्षकांना पुष्प तसेच ग्रीटिंग कार्ड देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात, या दिवशी शाळेमध्ये शिक्षक शिकवत नाहीत तर मुले शिक्षकांच्या वेशात येऊन वर्गांवर शिकवतात.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1933 ते 1937 साली सलग पाच वर्ष साहित्य क्षेत्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. तसेच 1954 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. “Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi”

तर मित्रांना “Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कधी झाला?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये तामिळनाडूमध्ये तीरुत्तानी येथे एका गरीब ब्राम्हण परिवारात झाला

राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड कधी झाली?

१९५२ साली डॉ. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती.

1 thought on “डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध मराठी | Dr. Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi”

  1. अतिशय सुरेख माफक शब्दांत पण संपूर्ण माहिती देणारा निबंध खूप आभार 🙏

Leave a comment