अग्निशमन विभाग भरती, 10 वी पास उमेदवारांना प्राधान्य! लगेच करा अर्ज | Nagpur Fire Department Bharti 2023

Nagpur Fire Department Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, नागपूर अग्निशमन दलात भरती निघाली आहे. 10 वी पास वर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, ज्या उमेदवारांनी MSCIT केलेली आहे त्यांना प्राधान्य आहे. 

एकूण रिक्त जागा या 350 आहेत, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना भरती साठी अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. मुदती आगोदर अर्ज करायचा आहे, मुदत संपल्यानंतर अर्ज स्विकारला जाणार नाही, याची काळजी घ्यावी.

अर्ज कसा करायचा? कुठून करायचा? याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Nagpur Fire Department Bharti 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी07
उप अग्निशमन अधिकारी13
चालक यंत्र चालक28
फिटर कम ड्राइव्हर05
अग्निशमन विमोचक297
Total350

🙋 Total जागा – एकूण 350 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदा नुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे, यामध्ये सारखे निकष आहेत ते म्हणजे

उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 झालेले असावे, तसेच त्याने ITI केलेला असावा आणि त्याला कॉम्पुटर चे ज्ञान असावे. MSCIT केलेले उमेदवार देखील पात्र असणार आहेत.

🏋️शारीरिक पात्रता (Physical Qualification) –

उंची/छाती/वजनपुरुषमहिला
उंची165 से.मी.162 से.मी.
छाती81-86 से.मी.
वजन50 kg50 kg

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नागपूर (महाराष्ट्र)

हे पण वाचा: जिल्हा न्यायालयात भरती, 7वी पास उमेदवारांना प्राधान्य! लगेच अर्ज करा

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट ही पदा नुसार भिन्न आहे,

  • पद क्र.1: 18 ते 42 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 37 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 32 वर्षे
  • पद क्र.4: 18 ते 35 वर्षे  [आरक्षित प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
  • पद क्र.5: 18 ते 32 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला वर्ग: ₹1000/- [मागासवर्ग: ₹900/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 27 डिसेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
✍️ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

Nagpur Fire Department Bharti 2023 Apply Online

नागपूर अग्निशमन दलात भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत ते अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करू शकतात.

अधिकृत Official Website ची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे, कृपया Apply Now वर क्लिक करून फॉर्म भरा. त्या आगोदर भरतीची जाहिरात नक्की वाचून घ्या.

हे पण वाचा: हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती, पदवीधर उमेदवारांना संधी! त्वरित फॉर्म भरा

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, अर्ज अचूक भरायचा आहे.

अर्ज करताना Spelling mistake वगैरे झाली तर ती नंतर दुरुस्त करता येणार नाही, म्हणून लक्षपूर्वक अर्ज करा.

अर्जासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे उमेदवारांना तयार करून ठेवायचे आहेत, Soft Copy मध्ये योग्य Size करून Document ठेवा, आणि Option आल्यावर अपलोड करा.

परीक्षा फी भरणे महत्त्वाचे आहे, जे उमेदवार भरणार नाहीत त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000/- फी आहे, तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी ही ₹900/- आहे.

सर्व प्रक्रिया पार पडल्यावर उमेदवारांना फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट करण्यापूर्वी अर्ज एकदा Recheck करून घ्यायचा आहे.

एखादी चूक झाली असेल तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे. नंतर फॉर्म Edit करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करताना कोणत्याही स्वरूपाची अडचण येत असेल तर, कृपया येथे कमेंट मध्ये आम्हाला विचारा! त्याच बरोबर तुम्ही अधिकृत जाहिरात वाचून देखील अडचणी सोडवू शकता.

Leave a comment