होळी निबंध मराठी | Holi Nibandh in Marathi

Holi Nibandh in Marathi – मित्रांनो आज “होळी निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Holi Nibandh in Marathi

होळी हा सन भारतामध्ये विशेषत म्हणजे उत्तर भारतामध्ये भरपूर उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही म्हंटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो.

फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. होळी हा रंगांचा एक मोठा उत्सव म्हणून ओळखले जाते. हा एक अतिशय पवित्र उत्सव आहे. हा उत्सव भारतामध्ये 2 दिवस साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यामागे एक पार्शनिक कारण आहे. “Holi Nibandh in Marathi”

त्या राक्षस राजा हिरण्यकश्यप त्याच्या प्रत्येक मुलाला प्रह्लाद नावा शिवायच प्रार्थना करीत होते. प्रल्हाद विष्णुचा एक अनुयायी होता. म्हणूनच वडिलांनी त्याला बर्याच वेळा थांबण्यास सांगितले परंतु प्रत्येक वेळी तो नाकारत होता. मग वडिलांनी बहिणीला प्रल्हाद सह ​​आग घेण्यास सांगितले. होलिकाला वरदान मिळालं की आग तिच्यावर बर्न करू शकली नाही. पण होलिका अग्निशामक झाला आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. त्या दिवसापासून दरवर्षी होळीचा उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी लोक होलिकाची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी ते रंग आणि पाणी खेळतात. ‘holi nibandh in marathi’

ते त्याचा आनंद घेतात. लोक वेगवेगळ्या मिठाई, स्नॅक्स, ड्रिंक इत्यादि खातात. खरंच होळी हा एक अतिशय अद्भुत सण आहे. होळी उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी” असेही म्हणतात तसेच “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, फाग,फागुन “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावानी संबोधले जाते. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.

महाराष्ट्रात जर होळी चे महत्व पहिले तर होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती गोल फिरून ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे. “Holi Nibandh in Marathi”

होळी निबंध मराठी

होळी उत्सव झाल्यावर नंतर ५ दिवसांनी येतो to म्हणजे रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला ‘धुळवड‘ असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.

भारतातील सर्व शेतकरी वर्गात होळी या सणाचे खूप विशेष आणि महत्त्व दिले जाते. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा सर्व शेतकरी करतात. holi nibandh in marathi

या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी सर्व शेतकरी हे प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा सुद्धा शेतकरी आज ससुद्धा चालवत आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.

फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात असतो. त्यामुळे शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जून पर्यंत (रोहिणी नक्षत्र) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात विशेष आनंदात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. holi nibandh in marathi

कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात.

होळी सणाचे महत्व काय आहे?

प्रत्येक सणाची काही ना काही कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा आणि स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा. हिरण्यकश्यप ला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते कि माझा पुत्र विष्णूचा पुत्र आहे. holi nibandh in marathi

तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक नवीन योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते.

वरदान अये होते कि आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.

Holi Nibandh

भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले. “Holi Nibandh in Marathi”

तर मित्रांना “Holi Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “होळी निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

 

होळीचा दिवस म्हणजे काय?

होळी वसंत ऋतूचे आगमन आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. हे हिंदू देव भगवान कृष्ण यांनी त्यांची पत्नी राधा आणि गोपी किंवा दुधाच्या दासींसोबत खेळलेल्या खेळाचा कायदा असल्याचे म्हटले जाते.

होळीला रंग का टाकतात?

वसंत ऋतूमध्ये दिसणार्‍या चमकदार रंगांनाही पावडर श्रद्धांजली अर्पण करतात.

Leave a comment