माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध | Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi

Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध ” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi

आपल्या देशात तीन महत्वाचे ऋतू आहेत . उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भौगोलिक दृष्ट्या प्रत्येक ऋतूला वेगळेच महत्व आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तीन ही ऋतू सारखेच महत्वाचे आहेत यातील माझा सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे हिवाळा.

हा ऋतू भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान असतो. पावसाळ्यानंतर लगेच हा ऋतू येतो त्यामुळे सर्वत्र नयनरम्य देखावे बघण्यास मिळतात. सकाळी सर्वत्र धुळे पडने. अशा वातावरणात उबदार कपडे घालून फिरण्याची मजाच वेगळी असते सगळी सण हिवाळ्यामध्येच साजरी केली जातात. Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi

दिवाळी, ख्रिसमस, नवीन वर्ष, संक्रांत, होळी या सारखे उत्सव हिवाळ्यातच येतात. हिवाळ्यामध्ये ताज्या हिरव्यागार भाज्यांचा आस्वाद घ्यायला मिळतो. ज्यांना उष्णता आवडत नाही त्यांच्या साठी हा एकदम योग्य ऋतू आहे. बरेच लोक हिवाळ्यामध्ये बर्फाळ प्रदेशात फिरायला जातात. या काळात पर्यटनाचा व्यवसाय वाढतो.

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध

शाळेत सहलींचे आयोजन केले जाते. हिवाळा कुणासाठी आल्हाददायक तर कुणासाठी जीवघेणासुद्धा ठरू शकतो. थंडीमुळे बरेच गरीब लोक आजारी पडतात. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे पुरेसे उबदार कपडे नसल्याने त्यांचा थंडीमुळे मृत्यू देखील होतो.

त्यामुळे अशा गरजू लोकांना मदत करायला हवी. हिवाळा हा जीवनातील कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी शक्ति प्रदान करणारा ऋतू आहे. असा हा ऋतू आपल्या निसर्गासाठी अत्यंत महत्वाचा आहे. Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi

हिवाळा ऋतु भारतात नोव्हेंबर महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत राहतो. हा ऋतु सर्व ऋतुंपैकी सर्वाधिक थंड असतो. जानेवारी महिन्यात तर कधी कधी तापमान 1 अंश सेल्सिअस पर्यंत चालले जाते. हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यापासूनच थंड वारे वाहायला लागतात. थंडी पासून संरक्षणासाठी लोक गरम कपडे घालतात व रात्री जाड रजई पांघरूण झोपतात.

Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi

हिवाळा माझा आवडता ऋतू आहे कारणं या ऋतूत वातावरण पूर्ण थंड झालेले असते. सूर्याच्या तापत्या उष्णतेपासून मुक्ती मिळते. जेव्हा अधिक थंडी वाढायला लागते तेव्हा शाळेला हिवाळी सुट्टी दिली जाते.

या ऋतूत लोक अधिक ऊर्जावान आणि क्रियाशील बनून जातात. न थकता जास्तीत जास्त काम करण्याचा उत्साह निर्माण होतो. या दिवसात रात्र मोठी व दिवस लहान होत जातात. भारतात हिवाळ्याचा हिमालय पर्वताशी संबंध आहे.

जेव्हा हिमालयात बर्फ पडतो आणि उत्तरे कडून वारे वाहायला लागतात तेव्हा भारतात हिवाळ्याचे आगमन होते. हिवाळ्यात सकाळच्या वेळी धुके तयार होते, यामुळे बऱ्याचदा बाहेरचे काहीही दिसत नाही. म्हणून विमान, रेल्वे व इतर वाहतूक सेवा थांबवल्या जातात. ‘Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi’

माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध

हिवाळ्यात उत्तरे कडे बर्फ पडतो सोबतच कडाक्याची थंडी पण वाजते. लोक ठीक ठिकाणी आग लाऊन शेकोटी करतात. कडाक्याच्या या थंडीत गरीब लोक अधिक प्रभावित होतात. योग्य सुविधा नल्यामुळे बऱ्याचदा त्यांचा मृत्यूही होतो. सर्दी खोकला या सारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात.

गरम अन्न, फळ, मिठाई व स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. अन्य ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा जास्त प्याली जाते. या ऋतूत भाजीपाला देखील जास्त असतो.

दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या सारखे उत्सव देख कडाक्याच्या या थंडीत गरीब लोक अधिक प्रभावित होतात. योग्य सुविधा नल्यामुळे बऱ्याचदा त्यांचा मृत्यूही होतो. सर्दी खोकला या सारख्या समस्या या ऋतूत मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात. Majha Aavdata Rutu Hivala Nibandh Marathi

Majha Aavdata Rutu Hivala Nibandh Marathi

गरम अन्न, फळ, मिठाई व स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. अन्य ऋतुंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा जास्त प्याली जाते. या ऋतूत भाजीपाला देखील जास्त असतो. दिवाळी, ख्रिसमस व नवीन वर्ष या सारखे उत्सव देखील हिवाळ्यातच येतात.

तर मित्रांना “Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

भारतामध्ये हिवाळा ऋतू कोणत्या महिन्यापासून सुरू होतो?

हिवाळा हा ऋतू भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान असतो.

Leave a comment