माझा आवडता नेता निबंध मराठी | Maza Aavadta Neta Nibandh Marathi

Maza Aavadta Neta Nibandh Marathi

Maza Aavadta Neta Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझा आवडता नेता निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरान मधील पोरबंदर या शहरात झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होय. त्यांच्या आईचे नाव पुतळी बाई होते. Maza Aavadta Neta Nibandh Marathi

Maza Aavadta Neta Nibandh Marathi

महात्मा गांधी हे भारत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

महात्मा गांधीजींचे वडील करमचंद गांधी हे तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदर मध्ये दिवाण होते. पुतळीबाई या करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नी होत्या. महात्मा गांधीजींचा 1883 मध्ये म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्याबरोबर बालविवाह झाला.

गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले. शालेय प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजको शिक्षण संपवून वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजे 1888 मध्ये ते लंडनला (इंग्लंड) वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. “Maza Aavadta Neta Nibandh Marathi”

माझा आवडता नेता निबंध मराठी

महात्मा गांधीजींनी बॅरिस्टर होण्यासाठी भार तीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यासा करून ते बॅरिस्टर बनले आणि भारतात येऊन वकिली करू लागले.

महात्मा गांधीजींनी असहकार आणि अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.

हा देखील निबंध वाचा »  महिला दिन निबंध मराठी | Mahila Din Nibandh Marathi

गांधीजी 1915 मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी चंपारण्यमधील शेतकऱ्यांना जुलमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यू – नंतर गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. ‘Maza Aavadta Neta Nibandh Marathi’

Maza Aavadta Neta Nibandh Marathi

गरीबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, अस्पृश्यता निवारण, सर्व-धर्म-समभाव आणि स्वराज्य यासाठी देशभरात सुरू केली. दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधीत्व केले. त्यांनी 1942 च्या इंग्रजांविरुद्ध चळवळ भारत छोड़ो आंदोलन चालू केले.

त्यांनी देशासाठी अनेकदा तुरुंगवासूसुद्धा भोगला. त्यांना भारतात व दक्षिण आफ्रिकेमध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांना 4 मुले होती.

माणलाल, हरीलाल, रामदास आणि देवदास अशी त्यांची नावे होती. महात्मा गांधीजींना लोक प्रेमाने बापू म्हणत असत. महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला. Maza Aavadta Neta Nibandh Marathi

माझा आवडता नेता निबंध मराठी

30 जानेवारी 1948 मध्ये गांधीजींची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवनाच्या बागेतून फिरत असताना नथुराम गोडसे या युवकाने महात्मा गांधीजींवर गोळ्या झाडल्या नथुराम गोडसे व त्याचा सहकारी नरायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना 15 नोव्हेंबर 1949 ला फाशीची शिक्षा देण्यात आली.

तर मित्रांना “Maza Aavadta Neta Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता नेता निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

हा देखील निबंध वाचा »  पंडिता रमाबाई निबंध मराठी | Essay on Pandita Ramabai in Marathi

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

महात्मा गांधी यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरान मधील पोरबंदर या शहरात झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top