माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand Nibandh Marathi

Maza Avadta Chand Nibandh Marathi – मित्रांनो आज आपण “माझा आवडता छंद निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

माझा आवडता छंद [मुद्दे : कोणता छंद? – हाच छंद का जोपासला?- योगायोग – कोणाकोणाच्या स्वाक्षरी मिळाल्या? – कशा मिळाल्या?- त्यापासून मिळणारा आनंद.

Maza Avadta Chand Nibandh Marathi

काही दिवसांपूर्वी आमच्या शहरात साहित्य संमेलन झाले होते. त्यानिमित्ताने पुस्तक जत्रा भरली होती. तेथेच एक प्रदर्शन मला पाहायला मिळाले. श्री. राम देशपांडे यांनी अनेक थोर व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या होत्या. त्यांच्या त्या वेगळ्या छंदाचे प्रदर्शन होते.

त्यांतील कित्येक थोर व्यक्ती आज जिवंत नव्हत्या. पण त्या स्वाक्षरी रूपाने भेटल्याचे समाधान वाटत होते. आपणही हा छंद जोपासायचा असे मी ठरवले. मी बाबांना माझी कल्पना सांगितली. त्यांनाही ती आवडली. त्यांनी मला स्वाक्षरी घेण्यासाठी एक सुंदर वही आणून दिली. त्यांनी मला एक अट घातली. ज्या व्यक्तींची स्वाक्षरी हवी असेल, त्यांची सर्व माहिती मिळवायची. मगच स्वाक्षरी घ्यायची.

थोड्याच दिवसात आमच्याच शहरात एक रणजी सामना आयोजित केला गेला. माझे बरेच आवडते खेळाडू त्या सामन्यासाठी शहरात येणार होते. मी त्यांची माहिती गोळा केली. मला बऱ्याच क्रिकेटपटूच्या स्वाक्षऱ्या मिळाल्या. एकदा बाबांच्या कचेरीत होणाऱ्या समारंभाला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आले होते. बाबा मला त्या समारंभाला घेऊन गेले होते. समारंभापूर्वी त्यांनी तेथे जमलेल्या बाळगोपाळांशी संवाद साधला. “Maza Avadta Chand Nibandh Marathi”

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध

माझ्याशी गप्पा मारताना त्यांनी माझी सर्व चौकशी केली व मला स्वाक्षरी दिली. नंतर एका गाण्याच्या कार्यक्रमात मला संगीतकार अवधूत गुप्ते, देवकी पंडित, साधना सरगम यांच्याही स्वाक्षया माझ्या वहीतील प्रत्येक स्वाक्षरीमागे इतिहास आहे. मी तारीख घालून प्रत्येक पटनेची नोंद ठेवतो. हा माझा एक आनंदाचा ठेवा आहे. हाच माझा आवडता छंद आहे. “maza avadta chand vachan nibandh marathi’

प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळे छंद असतात. प्रत्येक जण आपआपल्या मोकळा काढून वेग वेगळे आपले छंद जोपासत असतात. प्रत्येकाला वाचन गायन चित्रकला वादन असे वेगवेगळे छंद असतात असतात. छंद आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद देतात.

आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला प्रसन्न करतात वाचन हा माझा आवडता छंद आहे. लहानपणापासूनच मला वाचनाची खूप आवड आहे. maza avadta chand nibandh marathi

माझ्या आजोबा मुळेच मला वाचनाची आवड निर्माण झाली मी लहान असताना असे मला अनेक गोष्टींची पुस्तके वाचून दाखवत असत. त्यानंतर त्या गोष्टी वाचण्याची सवय त्यांनी मला लावली वर्तमानपत्र, मासिक, पुस्तक, कादंबऱ्या, ग्रंथ, अशा अनेक गोष्टी भाषणाची मला आवड आहे.

Maza Avadta Chand Nibandh

गोष्टीच्या पुस्तकात पैकी साने गुरुजीनी लिहिलेले श्यामची आई हे माझे आवडते पुस्तक आहे. आमच्या शाळेत वाचणारी आहे जेवणाच्या सुट्टीत मोकळ्या तासाला आम्ही मित्र तेथे जातो आणि विविध पुस्तके वाचतो.

वाचनामुळे माझे ज्ञान वाढले आहे. वाचनामुळे अनेक गोष्टींची माहिती मला मिळते. विज्ञान माहिती तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी मला समजले आहे. घरी सुद्धा आम्ही माझे ग्रंथालय तयार केली आहे. माझ्या वाचनाच्या आवडीमुळे बाबांनी मला अनेक पुस्तके आणून दिली आहेत. माझ्याकडे सर्व प्रकारचे पुस्तकांचा संग्रह दररोज शाळेचा अभ्यास झाला की मी पुस्तक वाचते.

माझा आवडता छंद वाचन मराठी

वाचनाच्या छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात जाताना पुस्तके नेहमी माझ्या सोबत असतात शाळेला सुट्टी लागली की दिवसातील काही तास मी पुस्तकं असतील पुस्तका असल्यामुळे माझे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित होते. वाचनामुळे माझे केव्हा ज्ञान वाढले नाही तर एकाग्रता व द्यान सुद्धा वाढल.

आणि ही एकाग्रता मला अभ्यासासाठी उपयोगी पडते कोणतेही काम करताना मी एकाग्र होऊन त्यामुळे सगळे कामाचे व्यवस्थित पूर्ण होते. मानवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत पुस्तकांचा फार मोठा वाट हा मानला जातो. वाचनाच्या छंदामुळे माझ्यावर अनेक संस्कार घडले. वाचनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरबसल्या आपल्याला हजारो माहिती प्राप्त होत असते. Maza Avadta Chand Nibandh Marathi

तिला आव्हान देणारी पुस्तके वाचल्यामुळे यांना सोबत घेऊन तिची धार होती असा हा वाचनाचा शब्द मला नेहमीच पसंद असेल. तर कविता रोजच्या कष्टाच्या जीवनातून मला शांत करत माझ्या मनाला विसावा देत असत्तात म्हणून हा वाचनाचा छंद मी आयुष्यभर झोपासणार आहे.

तर मित्रांना “Maza Avadta Chand Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता छंद मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

वाचन कौशल्याचे महत्त्व काय आहे?

आपल्या भावना, विचार, अनुभव सोप्या, स्पष्टपणे व्यक्त करण्यास सक्षम होण्यासाठी. योग्य उच्चार, योग्य स्वर, योग्य गती आणि जेश्चरसह बोलणे शिकणे.

वाचनाचा उद्देश काय?

मुलांचे उच्चार शुद्ध असावेत, जेणेकरून ते वाचन साहित्य योग्य आउटपुट, जोर आणि मधुरतेने वाचू शकतील. प्रत्येक शब्दावर योग्य जोर देऊन वाचनशक्ती विकसित करणे. त्यांच्या आवाजात असा चढ-उतार असावा की त्यात भावनांनुसार लवचिकता असावी.

Leave a comment