Maze Avadte Shikshak Marathi Nibandh मित्रांनो आज आपण माझे आवडते शिक्षक निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

गुलाबाप्रमाणे हसरे माझे शिक्षक, आकाशाप्रमाने विशाल माझे शिक्षक, निराधराला आधार माझे शिक्षक, समाजाला प्रेरक माझे शिक्षक,
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
मला आठवते, मी ज्या दिवशी शाळेत प्रवेश घेतला त्यादिवशी माझ्या सरांनी माझे सुंदर गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले.
माझ्या डोळ्यातून नकळत पणे ओघळणार्रे माझे अश्रू पुसले. त्यांनी मला पहिल्याच दिवशी शाळेची इतकी गोडी लावली की दस-या दिवशी मला शाळेची इतकी गोडी लावली की दुसर्या दिवशी मला शाळेत केव्हा एकदाची कधी जात असे झाले.
माने सरांचे कौतुक किती करावे तितके कमीच आहे. त्यांचे अक्षर मोत्याप्रमाण सुरेख आहे. त्यांचे बोलणे-वागणे सर्वांना आपलेसे करणार आहे.
त्यांनी आम्हा सर्व विदयार्थ्यांना खूप चांगले वळण लावल आणि दरवेळी शाळेत आमच्या अगोदर हजर असतात.
शाळेच्या स्वच्तापासून ते शाळेची गुणवत्ता वाढीपर्यतत सर्व कार्य ते करतात. Maze Avadte Shikshak Marathi Nibandh
सर आम्हाला प्रत्येक विषयातील घटक कृतीतून शिकल्यामुळे आम्हाला दिवसभर खूप उत्साही वाटते, आमचे सर आम्हाला खेळ, गायन, नृत्य, वादन, भाषण,लयन, चित्रकला इ.सर्व उपक्रमात नेहमी सहभाग घ्यायला लावतात,
सरांमुळे मी आज सर्व गोष्टी करू शकते. आमच्या सरांना मी देवासमान मानते. मला त्यांच्याशिवाय अजिबात करमत नाही.
सध्या कोरोना महामारीमुळे गेल्या काही महिन्यापासून माझी शाळा बंद राहिली, सुट्टी दिवशीही भरणारी,ज्यादा तास घेणारी माझी शाळा
आज बंद अहि.
Maze Avadte Shikshak Marathi Nibandh
हे लिहताना मला यूप वाईट वाटते. पण तरीही ऑनलाईन माझी शाळा सुरु आहे. माझी शाळा खेडेगावात असल्याने सर्व मुलाच्याकडे
स्मार्टफोन आहेत ,त्याच्याशी सरांनी संपर्क साधून ऑनलाईन झुम अप्प द्वारे शिकवण्याचे काम सुरू केले आहे.
ज्या मुलांकडे स्मार्टफोन नाहीत त्यांना प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकातील घटकांचे अधिक विश्लेषण करणरि प्रश्न काढून झेरोक्स वाटले आहेत. आठवड्यातून एकदा प्रत्यक्ष मुलांच्या घरी योग्य ती खबरदारी घेऊन ते जातात, आमचे सरस्वत: यू ट्यूबच्या माध्यमातूनहीआम्हाला
शिकवतात.
आमच्या शाळेतील विदयार्थ्यांना फोन वरुन त दररोज कॉल ही करतात. आम्हा प्रत्येक विदया. यांचा फोन ते उचलून योग्य मार्गदर्शन करतात.
आमच्या गावातही सरांनी कोरोना विषयी सर्व गावकऱ्यांना अनेकदा मार्गदर्शन केले आहे. ‘Maze Avadte Shikshak Marathi Nibandh’
ते दररोज कॉलही करतात. आम्हा प्रत्येक विदयायांचा फोन ते उचलून योग्य मार्गदर्शन करतात.
आमच्या गावातही सरांनी कोरोना विषयी सर्व गावक-यांना अनेकदा मार्गदर्शन केले आहे.
स्वत: पुढाकार घेऊन त्यांनी गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले अहि. मी स्वतःला भाग्यवान समजते कारण मला यांच्यासारखे आदशी, मनमिळाऊ, प्रेमळ, शिस्तप्रिय शिक्षक मिळाले.
सर, आम्हाला तुमचा सहवास हवा तेव्हाच दिवस वटिल प्रत्येक नवा
कविता शिक्षक म्हणजे
शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटली देणारी प्रेरणा, ध्येय पूर्ती साठी मार्ग दाखविणारी दिशा, कथी बिकट परिस्थितीत प्रेमाची साय, तर कधी पाठीवरील शाबासकीचा हात, कधी कौतूकाचे गोड शब्द तर कधी, हातावर बेसवारी घरीचा मार. शिक्षक म्हणजे, चांगले संस्कार करणारी मूर्ती, संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती, चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवारा शिल्पकार, जादूची छडी जी करते विदयाध्यायी स्वप्ने साकार. शिक्षक म्हणजे, सजील मूलभूत ज्ञानाचे भांडार, दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार, अन्यायाविरूदय आवाज उठवणारी तलवार, अनूभवातून निर्माण होणारा साक्षात्कार, असे हे शिक्षकांचे आज जन्म न फिटणारे उपकार. Maze Avadte Shikshak Marathi Nibandh
माझे आवडते शिक्षक
Maze Avadte Shikshak Marathi Nibandh शब्दांनी ज्ञान वाढवणार जगण्यातून जीवन घडवणारे मूल्यातून तत्व शिकवणारे समाजाला योग्य दिशा दाखवणारे प्रत्येकाच्या आयुषमध्ये शिक्षकाला अमूल्य स्थान असते.
आई-वडील हे आपले पहिले गुरु असतात तर शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. शिक्षक आपल्याला शिकवता चांगले संस्कार देण्याचे महान कार्य करतात.

आम्हा विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य शिल्लक निर्माण करतात.
असेच अण्टपैलू व्यक्तिमत्व असणार आदर्श शिक्षक पवार सर माझे प्रेरक शिक्षक अहित.ते एक शिस्तप्रिय व समाजप्रिय शिक्षक आहेत.
त्यांना सर्व विषयाच सखोल ज्ञान आहे. त्याच्यामुळे आमची शाळा जिल्हयात आदर्श शाळा ठरली आहे. पवार सर आमच्या गावात
राहत असल्याने आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.
ते रविवारी सुट्टी दिवशी ही आमचे स्कालरशीप तसेच इतर परीक्षांचे नियमित तास घेतात. त्यामुळे त्यांचे अनेक विदयार्थी शासकीय नोकरीत मोठ्या पदावर आहेत.
ते आम्हाला आमचे अंगभूत गुण ओळखून अधिक मादिर्शन करतात. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर त्यांच्याजवळ असतात. Maze Avadte Shikshak Marathi Nibandh
सध्या कीरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आम्हा विदयार्थ्याच आनलाईन तास नियमित घेतात. त्यांनातंत्रज्ञानाची विशेष आवड आहे.
त्यांचे स्वतःचे यू-ट्यूबचनेल, ब्लॉग आहेत. ते खूप छान व्हिडीओ बनवून आम्हाला पाठवतात. हे कार्य ले पूर्वीपासून गेली प्रवर्ष करीत आहेत.
त्याचे अनेक विदयार्थी तंत्र ज्ञानाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचले आहेत.आमचे सर वेळोवेळी आम्हाला कोरोनापासून बचावासाठी हात कसे धुवावे, संपर्क कसा ठेवावा, शारीरिक तसेच मानसिक आरोग्य कसे राखावे, याचे ऑनलाईन मार्गदर्शन करतात.
याचा लाभ अनेक विदयार्थी, पालक गावकरी घेत आहेत. सरांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे ते सर्वांनाच क्षणात आपलेसे करतात. Maze Avadte Shikshak Marathi Nibandh
Maze Avadte Shikshak
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी ते नियमित झटत असतात. आमच्या सरांनी गावातील तरुण, होतकरू तरुणांच्या
मदतीने गावात कोरोना जनजागृतीचे फलक चौकाचौकात लावले आहेत.
स्वातंत्र्यदिनी त्यांचे विशेष कार्य पाहून त्यांना ग्रामपंचायतीने कीविड विशेष योद्धा म्हणून गौरव केला आहे. Maze Avadte Shikshak Marathi Nibandh
आमच्या शाळेत विलगीकरण का असून त्यालाही ते वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन करतात. गावातील सर्व नागरिकीच शारीरिक-मानसिक बळ वाढवण्याचे विशेष कार्य आमचे सर करतात.
सरांचे हे कार्य अचंबित करणार आहे. मला त्याच्यांत थोर समाजसेवक संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, शिक्षक ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले, डा. बाबासाहेब आंबेडकर इ. दिसतात.
मला आशा आहे लवकरच कोरोनाची ही आजची परिस्थिती मावळेल व समाज जीवन नक्कीच पूर्व पदावर येईल पण सरांनी कोरोना काळात आम्हा विदयाथ्यासाठी केलेले कार्य प्रत्येकाच्या मनात ज्वलंत नक्कीच राहील हे मात्र तितकेच खरे।
सर तुमचे आभार मानावेत तितके कमीच आहे
तर मित्रांना तुम्हाला “Maze Avadte Shikshak Marathi Nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे माझे आवडते शिक्षक मराठी निबंध मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – pawarshubham66@gmail.com
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
शिक्षक दिन कधी साजरा करतात?
शिक्षक दिन 5 सप्टेंबर ला साजरा करण्यात येतो
भारतामध्ये सर्वप्रथम शिक्षक दिन कधी साजरा करण्यात आला.
भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
Pingback: पतंग निबंध मराठी | Patang Nibandh in Marathi - निबंध मराठी