माझे जीवन माझे आरोग्य निबंध मराठी | Maze Jeevan Maze Arogya Nibadh Marathi

Maze Jeevan Maze Arogya Nibadh Marathi – मित्रांनो आज “माझे जीवन माझे आरोग्य निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

प्रत्येक माणसाला वाटते की आपण निरोगी असावे नवे निरोगी जीवन ही एक संपत्ती आहे निरोगी जीवनामुळे आपण करत असलेल्या क्षेत्रांमध्ये आपण यशस्वीरित्या वाटचाल करू शकतो.

निरोगी राहणे का जरुरी आहे?

आज धावपळीच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ देखील नाहीये मात्र जर आपण आरोग्य कडे लक्ष दिले नाही तर त्याची आर्थिक आणि शारीरिक रूपामध्ये आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागते.
याशिवाय आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर आपण नियमित करत असलेल्या कार्यामध्ये आपल्या खंड निर्माण होतो. आज आपली दिनचर्या एवढी हस्तव्यस्त होऊन गेलेली आहे की आरोग्याकडे बरेच जण दुर्लक्ष करतात खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या जात नाही एकाच ठिकाणी खूप वेळ बैठे काम करणे जास्तीचा प्रवास करणे वेळेवर न झोपणे योगा न करणे या आणि इतर कारणामुळे आपण आपल्या आरोग्याची कळत न कळत खेळत असतो त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. “Maze Jeevan Maze Arogya Nibadh Marathi”

Maze Jeevan Maze Arogya Nibadh Marathi

मात्र आपण तेव्हाच निरोगी राहू शकतो जेव्हा आपण या सगळ्या बाबी पाळू. निरोगी जीवन हा मानवाचा दागिना आहे निरोगी जीवनाच्या माध्यमातून आपण इतरांना प्रेरित आणि प्रोत्साहित करू शकतो. निरोगी जीवन जगणे ही एक कला आहे आणि ही कला जो आत्मसात करेल त्याला खूप मोठं सौभाग्य प्राप्त होतं.

आपण धनदौलत आणि संपत्तीच्या जोरावर इतर मोठमोठ्या संपत्ती खरेदी करू शकतो. मात्र शरीर संपत्ती अशी आहे की जी तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल ती तम्ही जर टिकन ठेवली तर ती तुम्हाला दीर्घायुष्य देते. शरीर संपत्ती अशी आहे किती एकदा लयास गेल्यानंतर ती परत मिळवणे खूप त्रासदायक गोष्ट आहे. नव्हे बऱ्याचदा पुन्हा ती संपत्ती मिळवणे माणसाला शक्य होत नाही.

निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता ?

निरोगी राण्यासाठी मी रोज सकाळी लवकर उठतो किमान एक तास सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जातो फिरत असताना मोकळ्या मैदानामध्ये योगा करतो परत आल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर सकाळी पोट भरून नाश्ता करतो. नाश्त्यामध्ये मोड आलेली धान्य शक्यतो आमच्या घरी हिरव्या पाल्या हवेमध्ये फिरायला जातो भाज्या कच्ची नियमित सेवन करतो खाल्ल्या जातात.

सिजनेबल फळे असतात ती फळे देखील नियमित खाल्ली जातात. तसेच दुपारच्या वेळेला भरपूर जेवण देखील करतो. आमच्याकडे ज्वारी बाजरी नाचणी याच्या भाकरी देखील नियमित केल्या जातात. गव्हाच्या पोळ्यांचा कमीत कमी वापर केला जातो. रात्रीचे जेवण कमीत कमी केले जाते. रात्रीचे जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने गरम पाणी पितो. रात्री देखील नेहमी दहाच्यापूर्वी झोपी जातो. {Maze Jeevan Maze Arogya Nibadh Marathi}

तर मित्रांना “Maze Jeevan Maze Arogya Nibadh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझे जीवन माझे आरोग्य निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment