mi corona boltoy marathi nibandh मित्रांनो आज आपण मी कोरोना बोलतोय निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

निबंध मराठी
मी कोरोना बोलतोय मराठी निबंध
mi corona boltoy marathi nibandh हॅलो, माझ्यासोबत फ्रेंडशिप करता का? सध्या माझ्यामुळे तुम्ही खूपच ञस्त, भयग्रस्त आणि उध्वस्त झाल्यासारखे जीवन जगत आहात.
त्यामुळे सर्वप्रथम मी तुमची मनापासून माफी मागतो. यावरून तुम्हाला मी कोण हे समजून गेल असेल मी कोरोना व्हायरस बोलतोय.
परंतु मी स्वतःहून तुमच्यामधे घुसलेलो नाही किंवा मला तुमचे हसते खेळते जीवन उदास करण्याची अजिबातही इच्छा नाही.
माझा जन्म हा खूप जुना आहे पण मी तेव्हा लोकांना त्रास देत नव्हतो.
परंतु तुम्ही लोक पर्यावरणाचं संतुलन ठेवत नव्हती म्हणून निसर्गाने मला सांगितले की, “जा आणि शिकव धडा या लोकांना”
तुम्ही मानवांनीच स्वतःचा स्वार्थ आणि अती महत्वाकांक्षेपोटी मला निर्माण होण्याचे मार्ग मोकळे केले व संपूर्ण मानवजातीलाच संकटात टाकले आहे.
मूठभर लोकांच्या सत्ता स्पर्धेमुळे कोट्यावधी लोकांना विनाकारण मरणाच्या दारात उभे करण्यात आले आहे.
मनुष्यजातीवर आलेल्या या महाभयानक आपत्तीसाठी मी संपूर्ण जगाची दिलगिरी व्यक्त करतो. मी कोरोना बोलतोय
लोक म्हणतात की मी चीन च्या वुहान शहरातून मधून आलो. पण मी खूप जुना आहे. mi corona boltoy marathi nibandh
माझा जन्म इसवी सन 1960 मध्ये झाला होता. तेव्हा मी फक्त कोंबड्यांना व्हायचो.
तेव्हा माझे नाव ब्रोंकायटिस विषाणू असे होते. तेव्हा मी संसर्गजन्य रोग होतो आणि माणसांना जेव्हा मी व्हायचो.
तेव्हा फक्त त्यांना सर्दी-खोकला व्हायचा आता माझे नाव covid-19 असे आहे. त्याचा अर्थ असा आहे की
Vi.- virus D.- disease 19.- 2019
Mi Corona Boltoy
mi corona boltoy marathi nibandh मी खूपच छोटा आहे मी एक गटात असतो याचा अर्थ असा समजू नका की माझ्यात ताकद नाही, जे मोठे मोठे रोग करू शकले नाही ते मी करून दाखवले.
मिञांनो, ही आपत्ती संपूर्ण विश्वासाठी महाभयानक असली तरी मानवच याला संपुष्टातही आणू शकतो.
त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने खूप काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मला मारण्याचे परफेक्ट औषध किंवा लस जरी सध्या उपलब्ध असली तरी रुग्णांच्या संख्येवरून तुम्ही समजू शकता.



त्यामुळे एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही.परंतु तुम्हाला निष्काळजीपणाही करून चालणार नाही.
कारण मी एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात घुसत असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात न येणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
परंतु आता मला नष्ट करणेही तुमच्याच हाती आहे. त्याकरीता तुमची सर्वांची एकजूट व वज्रनिर्धार महत्वाचा आहे.
म्हणून मीच मला मारण्याचा किंवा नष्ट करण्याचा उपाय तुम्हाला सांगतो. तो उपाय म्हणजे तुम्ही फक्त स्वतःला अजून काही दिवस घरात कोंडून ठेवा.
निश्चितच तुम्ही माझ्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. mi corona boltoy marathi nibandh
परंतु आता मला नष्ट करणेही तुमच्याच हाती आहे. त्याकरीता तुमची सर्वांची एकजूट व वज्रनिर्धार महत्वाचा आहे.
म्हणून मीच मला मारण्याचा किंवा नष्ट करण्याचा उपाय तुम्हाला सांगतो. तो उपाय म्हणजे तुम्ही फक्त स्वतःला अजून काही दिवस घरात कोंडून ठेवा.
निश्चितच तुम्ही माझ्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.
mi corona boltoy marathi nibandh poem
का रे बाबानो, मी काय बिघडवले जगाचे |
उलट शिणलेल्या लोकांना रस्ते दाखवले घराचे ||
लाभ उडालेली पाखरे परत आणली |
पुन्हा सगळी घरटी कुजबुजू लागली ||
मी कोरोना बोलतोय|||
आज हरवलेली पंगत पुन्हा बसली आहे |
जीवभावाची किमत समजली आहे ||
अरे, निसर्ग ही मोकळा श्वास घेतो आहे |
गरजा कमी करुन जगता येते हे सांगता येत आहे ||
आज जो तो स्वछतेचे धडे गिरवतो आहे |
म्हाताऱ्या आई बापाला धीर देतो आहे ||
मी कोरोना बोलतोय|||
ठीक आहे थोडा त्रास झाला असेल |
पण उद्यासाठी काहीतरी ठेवला पाहिजे हे ही पटल असेल ||
माझ्या येण्याने तुला जगण्याची किमत कळली आहे |
थोड्यातही सांसाराचे गाडे चालते हे उमगले आहे ||
आजार येत नाहीत का? तुमचा जीव घेत नाहीत का?
मी कोरोना बोलतोय|||
हे मानवा, घाबरू नकोस |
संकट पाहून धीर सोडू नकोस ||
हे ही दिवस जातील, आस सोडू नको ||
मी कोरोना बोलतोय|||
श्री.अविनाश पवार,
सहाय्यक प्राध्यापक,
महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वर
Pingback: कोविड योद्धा मराठी निबंध covid yodha nibandh in marathi - निबंध मराठी
Pingback: कोविड-19 निबंध मराठी | covid 19 nibandh in marathi - निबंध मराठी
Pingback: मी अनुभवलेला लॉकडाऊन मराठी निबंध | Mi Anubhavlela Lockdown Marathi Nibandh - निबंध मराठी
Pingback: { कोरोना } एक संकट निबंध | Corona Sankat Marathi Nibandh - निबंध मराठी