मी सैनिक बोलतोय मराठी निबंध | Mi Sainik Boltoy Nibandh Marathi

Mi Sainik Boltoy Nibandh Marathi – मित्रांनो आज “मी सैनिक बोलतोय मराठी निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Mi Sainik Boltoy Nibandh Marathi

सर्वांचे काहीतरी स्वप्न असतेच. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला इंजिनीयर परंतु माझे स्वप्न इतरांपेक्षा वेगळे असते.

मला लहानपणापासुनच एक सैनिक होण्याची फार इच्छा होती. त्यासाठी मी दिवसरात्र मेहनत केली. घरीसुद्धा सैनिकी वातावरण होते, त्यामुळे मला माझे स्वप्न पुर्ण करण्यास मदत मिळाली.

सैनिक बनुन आपल्या भारत मातेची सेवा करणे हेच माझे एकमेव ध्येय होते. यासाठी मी खूप प्रयत्न केले.
माझी सैनिक म्हणुन नियुक्ती झाली तो आनंद दोन्ही होते आई– वडीलांना सोडून जाण्याचे दुःख दिवस मला आजही आठवतो.

मी सैनिक बोलतोय मराठी निबंध

माझ्या डोळ्यात अश्रू आणि तसेच भारत मातेची सेवा करण्याची संधी मिळाली यासाठी मी आनंदी होतो. सैन्यात भरती झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मी ट्रेनिंग वर होतो.

या ट्रेनिंगमध्ये मी अथक प्रयत्न केले. काही मित्र सुद्धा मिळवले. या ट्रेनिंगमधील आनंदाचे क्षण मला आजही आठवतात.

मागील काही वर्षांपासून मी काश्मीर च्या सिमेवर सैनिक म्हणुन कार्यरत होती काश्मीर सारखा थंड प्रदेश असो वा चटके देणारा वाळवंट मी आणि माझे इतर सैनिक बांधव देशसेवा करण्यासाठी आणि तुमच्या संरक्षणासाठी तैनात आहोत.

Mi Sainik Boltoy Nibandh Marathi

सीमेवर नेहमी तणावाचे वातावरण असते, अतिरेकी हल्ल्याचे संकट असते तरीसुद्धा आम्ही आपल्या प्राणाची पर्वा न करता सदैव देश संरक्षणासाठी तत्पर असतो.

मी मारा घरापासून दूर आहे. आई– वडीलांची आठवण आल्यास डोळ्यातून अश्रू वाहतात. परंतु मी खचुन न जाता माझ्या भारतासाठी माझ्या मातेसाठी देशातल्या सर्व बांधवांसाठी पुन्हा नव्याने देशाची सेवा करतो.

तर मित्रांना “Mi Sainik Boltoy Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मी सैनिक बोलतोय मराठी निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment