मोबाईल नसते तर निबंध मराठी | Mobile Naste Tar Nibandh Marathi

Mobile Naste Tar Nibandh Marathi – मित्रांनो आज “मोबाईल नसते तर निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. मित्रांनो आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या जिवनाचा एक महत्त्वचा भाग बनला आहे.

Mobile Naste Tar Nibandh Marathi

आज प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. मोबाईल फोन मुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. आज आपल्याला मोबाईल फोन वापरून बरेच कामे करता येतात. आजच्या वेगवान युगात मोबाईल फोन ने खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित केले आहे.

परंतु आपण कधी विचार केला आहे का, की मोबाईल फोन नसता तर काय झाले असते? या युगामध्ये प्रत्येक वस्तूचे काहीना काही फायदे आणि नुकसान आहेत. म्हणुन त्यामुळे मोबाईल फोन नसता तर काही गोष्टींसाठी फायदा झाला असता आणि काही गोष्टींसाठी नुकसान झाले असते. आजच्या या युगाला आधुनिक युगामध्ये परिवर्तित करण्यासाठी मोबाईल फोनची भूमिका हि खुप मोठी आहे. “Mobile Naste Tar Nibandh Marathi”

मोबाईल नसता तर आजचे युग जे आधुनिक डिजिटल झाले आहे ते झाले नसते. खूप साऱ्या गोष्टी अवघड होतील. आईवडिलांपासून दूरवर असलेल्या मुलांना आपल्या आईवडिलांशी संपर्क साधता येणार नाही.

मोबाईल नसते तर निबंध मराठी

बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेच्या बाहेर दूरवर रांगेत उभे राहावे लागेल. डॉक्टरांशी संपर्क न झाल्यामुळे अनेकांचे प्राण जातील. आपल्याला कुठे जायचे असेल तर आपल्याला प्रत्येक जागी मार्ग लोकांना विचारावे लागतील बरेच विद्यार्थी इंटरनेटचा वापर करून मोबाईल वरुन शिक्षण घेत होते ते आता मोबाईल नसल्यामुळे बंद होईल.

ऑनलाईन शॉपिंग करता येणार नाही. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पत्रव्यवहाराचा उपयोग करावा लागेल त्यामुळे पत्रविभागात अधिक प्रमाणात काम वाढेल. ‘Mobile Naste Tar Nibandh Marathi’

आपल्या परिवारातील एखादी व्यक्ति घराच्या बाहेर गेलेली असेल तर त्या व्यक्तीचा ठावठिकाणा कसा शोधता येईल आपल्याला एखादी माहिती हवी असेल तर ती माहिती सहज शक्य होणार नाही म्हणजेच सांगायचे झाले तर प्रत्येकजागी आपला वेळ जाईल आणि अडथळा निर्माण होईल.

Mobile Naste Tar Nibandh Marathi

सांगायचे तात्पर्य येवढेच की, मोबाईल नसता तर ह्या सर्व गोष्टी शक्य झाल्या नसत्या. ज्याप्रमाणे मोबाईल नसण्याचे दुष्परिणाम आहेत त्याच पद्धतीने याचे काही फायदेही आपल्याला मिळाले असते.

आज लोकांना अति मोबाईल वापराचे व्यसन जडत आहे. मोबाईल मध्ये दीर्घकाळ गेम खेळणे इंटरनेटचा वापर करणे यामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे या सारख्या समस्या निर्माण होत आहेत. Mobile Naste Tar Nibandh Marathi

मोबाईल नसता तर या समस्या निर्माण झाल्या नसत्या. लोकांनी आपआपल्या मोबाईल मध्ये न पाहता एकमेकांशी गप्पा गोष्टींमध्ये वेळ घालवला असता.

मोबाईल नसते तर निबंध मराठी

मोबाईल बंद झाले तर खूप काही गोष्टी चांगल्या घडतील…मोबाईल नसल्यामुळे लोकांकडे वेळ निर्माण होईल त्यामुळे लोकं त्यांचा परिवारातील लोकांशी चर्चा करतील, बोलतील, वेळ घालवतील.

लहान मुले जे रात्री झोपेच्या वेळी मोबाईल मध्ये कार्टून व्हिडिओ पाहून झोपत होते ते आता आजीबाईंच्या गोष्टी ऐकून झोपतील मोबाईल मुळे जे मुलं घरी मोबाईलवर वेळ घालवत होते ते आता मोबाईल नसल्यामुळे बाहेर मैदानावर खेळतील. जे लोकं सोशल साइटवर व्यस्त राहत होते ते आता एकमेकांशी भेटतील. Mobile Naste Tar Nibandh Marathi

काही लोकं वाहन चालवत असताना मोबाईल वापरायचे किंवा मोबाईलवर बोलायचे ते आता कमी होईल आणि यामुळे अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल बऱ्याचदा अपघात हा दारू पिऊन वाहन चालविल्याने किंवा मोबाईल वापरत असल्याने होतो आजकाल मोबाईल मुळे ब्लॅकमेलिंग चे प्रमाणही वाढले आहे. मोबाईल नसता तर या सर्व समस्याही नसत्या.

Mobile Naste Tar Nibandh Marathi

शास्त्रज्ञांचे मानणे आहे की मोबाईल फोन मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानीकारक असतात व दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू या रेडिएशन मुळे होते. जर मोबाईल नसता तर या समस्याही उभ्या राहिल्या नसत्या. आपण एकदिवस मोबाईल फोन शिवाय राहू शकत नाही.

एकवेळ आपल्याला जेवायला नाही मिळाले तरी चालेल पण आपल्याला मोबाईल फोन जवळ हवा अशी परिस्थीती या काळात बनली आहे. त्यामुळे मोबाईल नसेल तर नक्कीच लोकांचे आरोग्य देखील चांगले होईल. मित्रांनो मोबाईल मुळे चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतच राहतील. पण हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण मोबाईलचा वापर कशाप्रकारे करत आहोत.

शेवटी येवढेच सांगता येईल की मोबाईल वापराचे फायदे तर आहेत परंतु याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून मोबाईल चा कामापुरता व योग्य पद्धतीने वापर करायला हवा.

तर मित्रांना “Mobile Naste Tar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “मोबाईल नसते तर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

1 thought on “मोबाईल नसते तर निबंध मराठी | Mobile Naste Tar Nibandh Marathi”

Leave a comment