बाप्पा निरोप घेताना निबंध मराठी मध्ये | Nirop Ghetana Marathi Nibandh

Nirop Ghetana Marathi Nibandh:- मित्रांनो आज आपण बाप्पा निरोप घेताना वर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

भारत हा असा देश आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात गणेश उत्सव याबद्दल तर आपण निबंध बघितलाच आहे जेव्हा गणपती बाप्पांचे आगमन होते तेव्हा घरोघरी आनंदाचे वातावरण असते.”Nirop Ghetana Marathi Nibandh”

Nirop Ghetana Marathi Nibandh    

णेशोत्सव हा सण सर्व भारतात साजरा केला जातो पण मुख्यत्वे हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोगणेशाचे आगमन झाल्यानंतर घरोघरी व मंडळांमध्ये मोठ्या आनंदाच्या भरात त्यांची आरती केली जाते .

घरी गणपती बसतात ते प्रामुख्याने दीड व पाच दिवसांचे असतात किंवा ते दहा दिवसांचे देखील असतात मंडळांचे गणपती हे देखील पाच आणि दहा दिवसांचे असतात गणपती बसवल्यावर त्याची आरती सकाळी व संध्याकाळी केली जाते देवाची मनोभावे सेवा ही या दहा दिवसांमध्ये केली जाते .

लोक मोठ्या आनंदाने त्याची सेवा करतात परंतु जेव्हा बाप्पा विसर्जनाची वेळ येते तेव्हा मात्र असे वाटते की कोणीतरी आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा घटक काढून घेत आहे ज्या दिवशी बाप्पाचे विसर्जन होते त्या दिवसाला अनंत चतुर्थी असे म्हणतात या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते .

 

मोठ्या जल्लोषात आणि आनंददायी वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात मोठ मोठ्या आवाजात गर्जना देऊन संपूर्ण शहरभर मंडळ यांची रॅली काढली जाते जेव्हा बाप्पांचे विसर्जन होते तेव्हा त्याच्या अगोदर बाप्पाची आरती केली जाते.

्यानंतर देवाच्या पायावर नतमस्तक होऊन सर्व भाविक आपल्या लाडक्‍या बाप्पाचे दर्शन घेतात आणि आपल्या मनातील मागने आपले देवाजवळ मागतात लहान मुलांचे तर डोळेच भरून येतात जेव्हा बाप्पा येतो तेव्हा त्यांच्या आनंद गगनात मावेनासा होतो ते खूप खुश असतात .

बाप्पा निरोप घेताना निबंध मराठी मध्ये

पण जेव्हा गणेशाचे विसर्जनाची वेळ येते तेव्हा ती खूप रडत आणि बाप्पाला न जाण्याची विनंती करतात गणपती बाप्पाचे विसर्जन हा क्षण खुपच भावनिक वाटतो. पण विसर्जना बरोबरच ते आपल्या बापाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने बाप्पाला अलविदा करतात .

काहीजण गणपती बाप्पांचे विसर्जन हे घरच्या घरीच करतात. परंतु गेली दोन वर्षांपासून गणेश विसर्जनाचा जो आनंद आहे हा कविड-१९ मूळ हिरावून घेतल्या सारखं झालं आहे . सरकारने घालून दिलेल्या नियमन प्रमाणे गणेश उत्त्सव साजरा केला जात आहे .Nirop Ghetana Marathi Nibandh”

आपल्या गणेशाचे विसर्जन करते वेळी त्यांचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करणे हे आपली साठी पर्यावरण पूरक ठरणार आहे तसेच इको फ्रेंडली गणेश मूर्तीचे विसर्जन करणे हे पर्यावरण पुरकठरणार आहे. आपण जर सर्व नियमांचे पालन केले तर यामुळे आपल्यावर येणारे फुडील कोरोना चे संकटं टाळता येईल.

 Nirop Ghetana Marathi Nibandh

 

तर मित्रांनो तुम्हाला “Nirop Ghetana Marathi Nibandh” हा मराठी निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे गणेश चतुर्थी वर निबंध मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठूम कॉपी केल्यास आम्ही घेत नाही. इमेल – pawarshubham66@gmail.com

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment