पर्यावरण निबंध मराठी | Paryavaran Nibandh in Marathi

Paryavaran Nibandh in Marathi – मित्रांनो आज पर्यावरण निबंध मराठी  या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात.

पर्यावरण निबंध मराठी

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे | आळविता | ||

येणे सुख रुचे एकांताचा वास | नाही गुणदोष | अंगी येता ||”

पृथ्वीवर ज्या भागात सजीव प्राणी राहतात त्या भागाला जीवमंडल असे म्हणतात. जीवमंडलात हवा, पाणी, जमीन, प्राणी, वनस्पती यांचा समावेश होतो. हवा, जमीन व पाणी या तिन्ही गोष्टींची सजीवाच्या अस्तित्वासाठी आवश्यकता आहे. संपूर्ण पृथ्वी आणि पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू म्हणजे पर्यावरण आहे.

जीवनावर परिणाम करणारी परिस्थितीसुद्धा पर्यावरणात मोडते. कारण आपल्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टींचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. सजीवांच्या वसतिस्थानाभोवती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या घटकांचे भूजैविक दृश्य म्हणजे पर्यावरण होय. “Paryavaran Nibandh in Marathi”

मानव आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध फार फार पूर्वीपासून आहे. निसर्गातील भौगोलिक आपत्तींमुळे पर्यावरणाच्या संतुलनात बदल होतो. तो निसर्ग– तत्त्वानुसार पुन्हा सावरला जातो.

Paryavaran Nibandh in Marathi

चांगल्या जीवनासाठी चांगल्या पर्यावरणाची गरज असते. अलीकडे मानवनिर्मित कारणांनी पर्यावरणाचा तोल जास्त प्रमाणात ढासळत आहे. कारण मानव हा सर्व सजीवांमध्ये अधिक बुद्धिमान आहे. त्याचबरोबर तो लालची आहे. त्याच्या हव्यासापोटी तो निसर्गावर मात करू पहात आहे.

त्याच्या या प्रवृत्तीमुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचा तोल ढासळत आहे व विकासाच्या नावाखाली ही सुंदर सृष्टी भकास होणार आहे. ही सत्य स्थिती मानवाच्या लक्षात येऊ लागली आहे.

पर्यावरणाचा तोल ढासळतो म्हणजे काय, हे सांगणे कठीण आहे. सजीव आणि निर्जीव यांच्या पारस्पारिक संबंधातून जे दृश्य निर्माण होते ते निसर्गनियमानुसार चक्रीय पद्धतीने चालते. Paryavaran Nibandh in Marathi

“निसर्ग माझा मित्र
निसर्ग माझा गुरु
निसर्ग माझी माय
मी त्याचे लेकरू।।”

पर्यावरण निबंध मराठी

उगवणारा प्रत्येक दिवस मानवापुढे नवनव्या समस्या निर्माण करत असतो. पण या विसाव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीपुढे जी भयावह समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हा पृथ्वीपुत्र हादरून गेला आहे.

मानवापुढील ही समस्या मानवानेच निर्माण केली आहे. त्याने आपल्या पृथ्वीमातेला संकटात ढकलले आहे. खरे पाहता मानव निसर्गाची अपत्य आहे. निसर्गाच्या कुशीतच मानव मोठा झाला.

पर्यावरणविषयक स्थिती आणि स्थूलता यांचा संबंध असल्याचे आढळून आले आहे. शहरात वास्तव्य करणाऱ्या स्थूल व्यक्तींच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्याचा संबंध हा पर्यावरणविषयक स्थितीवर अवलंबून आहे, असे स्थूल व्यक्तींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. Paryavaran Nibandh in Marathi

गेल्या दोन वर्षांत शहरी भागात प्रमाणाबाहेर वजन असलेल्या लहान मुलांची संख्या दुप्पट आणि तरुणांची संख्या तिप्पट झाली आहे. तसेच गृहिणी, विद्यार्थी व मुले यांच्यामध्येही स्थूलपणाचे प्रमाण वाढत आहे. साहजिकच मंदबुद्धी किंवा स्थूलपणा हा आज अनेकांच्या बाबतीत चिंतेचा विषय ठरला आहे.

Paryavaran Nibandh in Marathi

स्थूलपणा काही विशिष्ट उपायांनी घालविण्यासाठी मोठ्या शहरातून जिम आणि ब्युटी पार्लरसारख्या काही संस्था विद्यमान आहेत. तसेच अलीकडे स्थूलत्व निवारण शस्त्रक्रिया करण्याचीही सोय झाली आहे. लठ्ठ असलेली व्यक्ती ही लौकिकदृष्ट्या सुसंपन्न असावी, असे समजले जाते.

परंतु शरीर लठ्ठ असणे म्हणजे ते निरोगी किंवा आरोग्यसंपन्न असणे, असा त्याचा अर्थ नाही. तर अशा व्यक्तीच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या कारणाने चरबीचे प्रमाण वाढल्याने शरीराला स्थूलपणा आलेला असतो. यामुळे अशा व्यक्तींना विविध आजार संभवतात.

त्यामध्ये रक्तदाब आणि हृदयविकार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर मधुमेह, स्ट्रोक (झटके) आणि काही प्रकारचे कर्करोग यांचाही समावेश आहे.

सामान्यपणे आहारातील असमतोल, व्यायामाचा अभाव आणि अनुवंशिकता ही प्रामुख्याने शरीराला लठ्ठपणा निर्माण होण्याची कारणे, अशी आत्तापर्यंत आपली समजूत होती. तसेच चालू जमान्यात फास्ट फूड, सोडायुक्त शीतपेये, गोड पदार्थ, पेस्ट्रीज यांचाही संबंध स्थूलपणा प्राप्त होण्यात होतो. ‘Paryavaran Nibandh in Marathi’

तसेच राहणीमानातील सवयी, सामाजिकबदल, जागतिकपातळीवर आहारात झालेले परिवर्तन, हे घटकही कारणीभूत आहेत; परंतु या सर्व समजुतीस छेद देणारा असा एक चित्तवेधक निष्कर्ष आता अभ्यासपूर्ण संशोधनातून नव्याने व्यक्त करण्यात आला आहे.

‘मेडिकल रिसर्च कौन्सिल’ ब्रिटन या संस्थेतील संशोधकांनी या प्रश्नाच्या संबंधात एका वेगळ्या प्रकारचे संशोधन केले.

पर्यावरण निबंध मराठी

पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. पर्यावरण संरक्षणात जंगले महत्त्वाची असतात. झाडं तोडल्यामुळे आपले खूप नुकसान होते, असंही सांगतात. झाडांचा मानवाशी जवळचा संबंध आहे. आपण अनेक झाडांना पवित्र मानतो. पूर्वी गावदैवताजवळ देवराया वनसंपदा सुरक्षित राहात असे.

जंगलतोडीचे अनेक तोटे वारंवार सांगितले जातात. अजूनही काही तोटे आपल्यापुढं येत नाहीत. ते आपण इथं बघणार आहोत. साथीच्या रोगांचा आणि पर्यावरणाचा जवळचा संबंध आहे. काही मानवी रोगांचा व प्राण्यांचा जवळचा संबंध आहे.

तर मित्रांना “Paryavaran Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे  पर्यावरण निबंध मराठी  मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो?

जागतिक पर्यावरण दिवस 5 जून ला साजरा केला जातो.

Leave a comment