पतंग निबंध मराठी | Patang Nibandh in Marathi

Patang Nibandh in Marathi – मित्रांनो आज आपण “पतंग निबंध मराठी” मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूयात.

Patang Nibandh in Marathi

प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली इत्यादी ठिकाणी विशिष्ट महिन्यात पतंग उडवले जातात. गुजराथमध्ये दरवर्षी १४ जानेवारी ला मकरसंक्रांतीच्या निमिताने आंतरराष्ट्रीय पतंग मोहत्सवाचे आयोजन होते. चीन, नेदरलँड, युएसए. प्राचीन काळापासून आकाशात मुक्त पतंग उडवण्याची माणसाची इच्छा होती. हीच इच्छा पतंगासाठी प्रेरणा ठरली.

मनोरंजनासाठी उडवण्यात येणारे पतंग एक रिवाज, परंपरा आणि सणाधी रित अनली आहे.  भारतासहित जगातील अनेक देशांमध्ये पतंग बाबत काही मान्यता आहेत. ग्रीक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार पतंग बाजीत २५०० वर्षे जुनी आहे तर बहुतेक लोक मानतात की, पतंगबाजीच्या खेळाची सुरूवात चीनमध्ये झाली.

चीनमध्ये पतंगबाजीघा इतिहास २००० वर्षांपेक्षा जुना मानला गेला. काही इतिहास करांच्या म्हणण्यानुसार पतंगाचा जन्म चीन मध्ये झाला. बीन एक सेनापती हान सीजने कागद चौकोनाकार कापून तो हवेत उडवून आपल्या सैनिकांना संदेश पाठवला आणि नंतर अनेक रंगांचे पत्ता निर्माण झाले. “Patang Nibandh in Marathi”

पतंग निबंध मराठी

आजही चीन मध्ये पतंग उडवण्याची आवड कायम आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याची ९ तारीख पतंगोसत्स्व साजरी केली जाते. या दिवशी चीनमधील जवळपास सर्व जनता अतिशय आनंदात आणि उत्साहात पतंगबाजीच्या उत्साहात सामील होतात. Patang Nibandh in Marathi

ऑस्ट्रिलिया, जापान, ब्राझील, इटली आणि थिली इत्यादी देशातून येथे पतंग उडवणारे येतात. येथे पतंगांचे एक संग्रहालय
देखील आहे. पूर्वी कागदावा चौकोनी तुकडा कापून पतंग घेते. अमेरिकेत तर रेशमी कापड आणि प्लॅरिटक पासून बनविलेले पतंग उडवले जातात. Patang Nibandh in Marathi

तेथे जून च्या महिन्यात पतंग स्पर्धांचे आयोजन होते. जपानी लोकांना देखील पतंगबाजींची आवड आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पतंग उडवल्याने देवता प्रसन्न होते. ते दर वर्षी मे महिन्यात पतंग उडवतात आणि स्पर्धा आयोजीत करतात. भारतातही पतंग उडवण्याची आवड हजारो वर्षे जुनी आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार पवित्र लेखांच्या शोधात असणा-या चीनच्या बौद्ध तीर्थयात्रिकांद्वारे पतंगांचा शौक भारतात पोहोचला.

Patang Nibandh

भारतात लहानमुलांपासून वृद्धांपर्यंत सारे जण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मुगल बादशाहांध्या शासन काळात पतंगांची शान वेगळी होती. रवतः आदशाहा आणि त्यांचे राजपूत्र देखील हा खेळ मोठ्या आवडीने खेळत असत. हैद्राबाद आणि लाहोरमध्ये पतंगाघा खेळ मोठ्या उत्साहाने खेळला जात असे.

आजही महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक आता एका पेक्षा एक डिझाईनचे, आकाराचे, रंगोंधे, भित्रप्रकारच्या मोटरा इजङ तसेच फायबर ग्लासचे पतंग उपलब्ध आहेत. मलेशियाधी वाऊब लांग, इंडोनेशियाघा झ्यांग इ-यांघवे, युएस विशाल बॅनर, इटलीचा बारतूफरक, जपान घा रोक्काकू. तसेच चीन च ड्रॅगन पतंगाची भव्यता लाखो पतंग प्रेमींना आश्चर्यचकित करत मोहावत असतात.

तर मित्रांना “Patang Nibandh in Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “पतंग निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

पतंग आपल्याला काय शिकवतो?

पतंग नेहमी वाऱ्यावर उडतो, वाऱ्यासोबत नाही. जीवनातही, जर आपण फक्त प्रवाहासोबत जात असू किंवा परिस्थिती किंवा परिस्थितीने चालत असू, तर आपण उठू शकणार नाही.

जीवन पतंगासारखे का आहे?

आयुष्य हे पतंग उडवण्यासारखे आहे. आयुष्यभराच्या इच्छा, स्वप्ने, स्वारस्ये यांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा फक्त काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहू शकतो.

Leave a comment