प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी | Plastic Mukt Bharat Nibandh Marathi

Plastic Mukt Bharat Nibandh Marathi – मित्रांनो आज “प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

प्लास्टिकचा उपयोग आज प्रत्येक ठिकाणी केला जात आहे, जरी आपण भाजीपाला किंवा घराची कोणतीही किराणा वस्तू घ्यायला जाऊ तरी प्लास्टिकची पिशवी वापरली जाते.

Plastic Mukt Bharat Nibandh Marathi

प्लास्टिकच्या अतिवापराने निसर्गाला नुकसान सहन करावे लागत आहे. मनुष्याने प्लास्टिकचा शोध लावला आहे, परंतु हा शोध मनुष्यासाठी हानिकारक सिद्ध होत आहे.

प्लास्टिक कधीही सडत नाही. प्लास्टिकला जमिनीमध्ये टाकल्याने झाडांच्या मुळांना ते नुकसान पोहोचवते. आज भारतच नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक चर्चेचा विषय बनला आहे.

वाढत्या प्रदूषणात प्लास्टिकचे मोठे योगदान आहे. आज जर आपण प्लास्टिकचा उपयोग बंद केला नाही तर भविष्यात मानवी जीवन संकटात येईल. “Plastic Mukt Bharat Nibandh Marathi”

प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी

देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील. जसे तुम्ही शक्य होईल तेवढे प्लास्टिक बॅग चे उपयोग कमी करा, भाजीपाला किंवा कोणताही किराणा आणण्यासाठी कागदी अथवा कपड्याची बॅग वापरा.

आज-काल लग्नसमारंभात जेवणासाठी प्लास्टिकच्या युज अँड थ्रो प्लेट वापरल्या जातात. परंतु या एवजी आपण पारंपरिक मातीचे भांडे किंवा केळीचे पान वापरू शकतात. शक्य होईल तेवढा प्लास्टिकचा उपयोग कमी करा.

असे केल्याने प्लास्टिक ची समस्या आपोआप कमी होईल. भारत सरकारने प्लास्टिक मुक्त भारत या अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोंबर 2019 ला देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये केली. Plastic Mukt Bharat Nibandh Marathi

Plastic Mukt Bharat Nibandh Marathi

सुरवातीला आग्रा, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, लखनऊ या शहरांमध्ये प्लास्टिक बंदी प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी वस्तूंचा उपयोग सुरू झाला. नंतरच्या काळात हे अभियान संपूर्ण देशात पसरले.

परंतु तरी आजही अनेक लोक प्लास्टिक च्या पिशव्यांच्या मोठ्याप्रमाणात वापर करीत आहेत. एका सर्वेनुसार लक्षात आले आहे की भारतात प्रतिदिन 16000 टन प्लास्टिक कचऱ्याचे निर्माण केले जाते.  Plastic Mukt Bharat Nibandh Marathi

हा प्लास्टिक कचरा आपल्या नद्या व परिसराला प्रदूषित करीत आहे. प्लास्टिक पाण्याला दूषित करते ज्यामुळे बऱ्याचदा पाण्यात असणारे जीव व मास्याचा मृत्यू होतो.

प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी

प्लास्टिकचा वाढता समस्येपासून वाचण्यासाठी स्वच्छ भारत आणि प्लास्टिक मुक्त भारत यासारखे अभियान यशस्वी करणे आवश्यक आहे. भारत सरकारने प्लास्टिकच्या विरोधात कठोर कायदे बनवायला हवेत. प्लास्टिकचा उपयोग जेवढा टाळता येईल तेवढा टाळायला हवा व अधिकाधिक लोकांना प्लास्टिक चे दुष्परिणाम सांगून जागृत करायला हवे.

तर मित्रांना “Plastic Mukt Bharat Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment