प्लास्टिक कचरा व्यवस्थापन निबंध मराठी | Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi

Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi – मित्रांनो आज “प्लास्टिक कचरा व्यवस्थापन निबंध ” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. आपल्या परिसरामध्ये वायू, जल, भूमी, ध्वनी व प्लास्टिक अशा अनेक प्रकारच्या प्रदूषणाच्या समस्या आपण बघतो.

या सर्व प्रकारच्या प्रदूषणामध्ये प्लास्टिक प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी चिंताजनक विषय बनला आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होत आहे.

Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi

जमिनीवर, पाण्यात आणि हवत जणू काही प्लास्टिक शिवाय काहीही चालणारच नाही. आपल्या दैनंदिन वापरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी जशा स्वयंपाक घरातील वस्तू,  अभियांत्रिकी, शोभेच्या वस्तू इत्यादी कामापासून ते किरकोळ वस्तू पर्यंत आपण प्लास्टिकचा वापर करतो.

अंदाजे आपण दरवर्षी हजारो कोटी प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स वापरतो, आणि फेकून देतो. शास्त्रज्ञांनी न गंजणारा, वजनाने हलका असा टिकाऊ वस्तू म्हणजे प्लास्टिक हा पदार्थ बनवला. Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi

पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जीवाणूंमुळे हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. एका प्लास्टिक पिशवीचे विघटन होण्यास शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.  त्या प्लास्टिकचे विघटन होऊन मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक बाहेर पडतात.

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन निबंध मराठी

त्यामुळे त्या भागातील जमीन नापीक होण्याची प्रक्रिया चालू होते . प्लास्टिक पिशव्या जलाशयात जातात. हे प्लास्टिक युक्त पाणी शेतीला दिले गेल्यास, त्या भूमीच्या धारण क्षमतेवर तसेच उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.

मोठ्या शहरात नद्यांना पूर येते, त्याला प्लास्टिक पिशव्यांचा वापर हेही एक कारण | असते. प्राण्यांच्या पोटात कचऱ्यातील प्लास्टिक जाऊन त्यांना | आजार तसेच मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

एकदा निर्माण झालेले प्लास्टिक कधीच नष्ट होत  नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदीत, नाल्यात मिसळून जमीन व पाण्याचे प्रदूषण होते. आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मुळे पर्यावरण व आपल्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. “Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi”

आपल्याला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या भारत देशाने प्लास्टिक कचरा मुक्त अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत 40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आणि प्लास्टिकचा पुनर्वापर चालू केला आहे.

Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही आज आपण | पाहतो की, कुठेही या नियमांचे पालन होत नाही. आपल्याला स्वच्छ पर्यावरण राखण्यासाठी लोकांच्या मनात प्लास्टिकच्या हानिकारक वाईट परिणामांबद्दल जनजागृती निर्माण केली पाहिजे.

जेणेकरून लोकं प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न करतील. जास्तीत जास्त  प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालून, त्या ऐवजी पर्यायी वस्तू शोधली पाहिजे. प्लास्टिक प्रदूषण थांबवण्याची आपली एक जबाबदारी आहे. त्यामुळे सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. प्लास्टिक | पिशव्या एवजी कापडी पिशवीचा वापर करावा.

बाटलीबंद पाण्याचा वापर थांबवून त्या ऐवजी इतर धातूच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या पाहिजेत. प्लास्टिकचे डबे, बाटल्या आणि इतर वस्तू फेकून देण्याऐवजी आपण या गोष्टी रिसायकलिंग कंपनीला दिल्या पाहिजेत. अशी सुरुवात आपण स्वतः पासून करून प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

तर मित्रांना “Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे ” Plastick Kachra Vyavasthapan Nibandh Marathi” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment