आपला राष्ट्रीय ध्वज निबंध मराठी | ( Rashtriya Dhwaj Nibandh ) Essay On National Flag Of India In Marathi

Rashtriya Dhwaj Nibandh Marathi -मित्रांनो आज “आपला राष्ट्रीय ध्वज निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Essay On National Flag Of India In Marathi

“झण्डा उंचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झण्डा ऊंचा रहे हमारा

तिरंगा भारताचा राष्ट्रध्वज, हा आपला अभिमान आहे. भारतीय राष्ट्रध्वज हा भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे. आपल्या झेंड्यात तीन रंग आहेत.

सर्वात पहिला रंग केशरी, मध्यभागी पांढरा रंग व नंतर हिरवा रंग आणि मध्ये पांढऱ्या रंगावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. ध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण दोनास तीन असे आहे. ‘Rashtriya Dhwaj Nibandh’

भारताचा राष्ट्रध्वज यामध्ये असलेला केशरी रंग ही त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग हा शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग हा समृद्धीचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे.

आपला राष्ट्रीय ध्वज निबंध मराठी

मध्यभागी असणारे निळ्या रंगाचे चक्र हे धम्मचक्र आहे. त्याला अशोक चक्र असेही म्हणतात. राष्ट्रध्वज बनवण्याचा हक्क फक्त भारतीय मानक कार्यालय व ध्वज निर्मिती केंद्र यांना दिला जातो.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, मे दिन या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जातो. राष्ट्रध्वज हा आपल्यासाठी धैर्य आणि प्रेरणा आहे.

आपल्या महान भारतीय स्वातंत्र्य सेनानीच्या बलिदानाची आठवण करून देतात. “तीन रंग प्रतिभेचे नारंगी पांढरा आणि हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो मोठ्या उत्साहाने” आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा नेहमी आदर केला पाहिजे. Rashtriya Dhwaj Nibandh

Rashtriya Dhwaj Nibandh in Marathi

राष्ट्रध्वजासाठी काही नियमावली बनविण्यात आली आहे. ध्वज संहितांनुसार राष्ट्रध्वज् नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे. राष्ट्रीय ध्वज फडकवताना व उतरवताना व्यक्तीने सावधान स्थितीत असायला हवे . राष्ट्रध्वज पायाखाली किंवा जमिनीवर पडता कामा नेय.

कुठल्याही मिरवणुकीत किंवा परेडच्या वेळेस ध्वज हा व्यक्तीच्या उजव्या हातात असावा. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा भारताचा अभिमान आहे. शांततेचे समृद्धीचे प्रतीक आहे. आपल्या तिरंग्याचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

तर मित्रांना “आपला राष्ट्रीय ध्वज निबंध मराठी “ हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “Rashtriya Dhwaj Nibandh”  मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ. 

ध्वजामध्ये किती रंग आहेत?

ध्वजामध्ये चार रंग आहेत?

ध्वजामध्ये कोणते रंग आहेत?

ध्वजामध्ये सर्वात पहिला रंग केशरी, मध्यभागी पांढरा रंग व नंतर हिरवा रंग आणि मध्ये पांढऱ्या रंगावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.

Leave a comment