सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी | Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi

Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi – मित्रांनो आज “सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi

“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती” हे गाणे ऐकतंच मी लहानाचा मोठा झाली. माझ्या आजोबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. वडिलांनी लहानपणापासून माझ्यावर देशप्रेमाचे संस्कार केले होते.

मी शाळेत शिकत होतो तेव्हाच मनाशी पक्के ठरवलं होतं की मोठेपणी देशाच्या रक्षणासाठी आपलं सगळं काही अर्पण करायचं. Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi

शाळेत असताना १५ ऑगस्ट व २६ जानेवारीया दोन दिवशी मला विशेष आनंद होते असे आकाशात दिमाखात फडकणाऱ्या तिरंगी झेंड्याकडे पाहून माझे हृदय अभिमानाने भरून येत असे.

सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी

दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरमी सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. तिथले नियम खूपच कठोर होते. पण त्यातून एक खरा ध्येय्वादी सैनिक घडतो हे मी खातीने सांगू शकते.

सैनिकी शाळेत रायफल चालवणे, शत्रूचा पाठलाग करणे, उच भिंती पार करणे संगणक चालवणे गुप्त संदेश ओळखणे व पाठवणे इ. अनेक गोष्टी शिकवत होते. त्या गोष्टी शिकताना सैनिक बनणे ही गोष्ट किती कठीण असते हे मला समजल. “Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi”

सैनिकी शाळेतील अभ्यासक्रम संपल्यावर मी सैनिकी परीक्षेत उत्तीर्ण झालो. भारतीय लष्करात जवान म्हणून रूजू झालो. अंगातला गणवेश हातातली रायफल पाहून मनाला समाधान वाटलं. ‘दुसऱ्याच क्षणी खांदयावर आलेल्या देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव झाली.

Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi

त्यानंतर अनेक वेळा सीमारेषेवर माझी नेमणूक झाली. कारगीलसारख्या ठिकाणी थंडीत गस्त घालत असताना फार जागरूक राहावं लागत असे. शत्रू सैन्याकडून कधी हल्ला होईल हे सांगता येत नसे.

माझ्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान नेते डोळ्यांसमोर येत असे. त्यामुळे शत्रूबरोबर दोन हात करण्यास मी सदैव उत्सुक व तयारीत असे. (Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi)

माझ्या सहकार्यांना माझ्या या जगण्याचे आश्चर्य वाटत असे. कारगील युद्धाच्या विजयानंतर माझी नेमणुक काश्मीरच्या खो-यात झाली. तेथील अस्थिर जनजीवन पाहून मनाला अतिशय यातना होत असत त्या काळात स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही त्या अतिरेक्यांना काही प्रमाणात पळवून लावल.

सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी

स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता मी लढलो याचा मला अभिमान वाटतो. माझ्या अतुलनीय धाडसाबाबत भारत सरकारने मला पुरस्कार दिला आहे मी ठरवले आहे की जीवात जीव असेपर्यंत देशाचं संरक्षण करायचं नवीन सैनिक निर्माण करायचे त्यासाठी सेवानिवृत्तीनंतर ही मी कार्यरत राहणार आहे. ‘Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi’

नवीन पिढीच्या मनाला परत एकदा देशप्रेम खऱ्या अर्थाने जागवण्याचा प्रयत्न करणार आहे. देशाविषयी वाटणारी कळकळ कृतीतून व्यक्त करण्यास सांगणार आहे. ‘ जयहिंद बोलून मी माझ्या आत्मकथाचा शेवट करतो.

तर मित्रांना “Sainikanchi Jivan Shaili Nibandh in Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “सैनिकांची जीवनशैली निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment