शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी | Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi

Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi – मित्रांनो आज “शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi

माझा जन्म पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्य प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याकरिता झाला आहे.! मित्रांनो मी एक शेतकरी आहे. माझे जीवन इतरांपेक्षा कठीण आहे.

पण तरीही मी लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधून खूश राहण्याचा प्रयत्न करतो. इतर लोकांपेक्षा मला सकाळी लवकर उठून शेतात जावे लागते. माझे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून, माझ्यासाठी सर्वकाही आहे. Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi

त्याच्याशिवाय मी एक क्षणही जीवन जगू शकता नाही. ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलाचे पालनपोषण करतात, त्याच पद्धतीने मी शेताची मशागत करून त्याला सुपीक करतो.

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी

माझे अध्यपिक्षा जास्त जीवन शेतात जाते. दिवस-रात्र शेतात राबून धान्य उगवणे माझे काम आहे. शेतकरी सोपे काम नाही. एका शेतकऱ्याचे जीवन खूप साऱ्या कष्टांनी भरलेले असते.

मला लगातार 12 महिने एकही दिवस सुट्टी न घेता मेहनत व इमानदारीने कार्य करावे लागते. माझ्या शेताच्या कार्यात माझे बैल देखील खूप मदत करतात मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतातच काम करतो. “Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi”

दिवसभर उन्हात चालल्याने माझे पायाला जमिनी प्रमाणे तडे पडून जातात. पण मला या गोष्टीची बिलकुल चिंता नाही, कारण मला माहित आहे की माझ्या एक एक कष्टाचे फळ माझ्या जीवनात आनंद निर्माण करणार आहे.

Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi

थंडीच्या दिवसात लोक घट्ट पांघरून झोपून राहतात. मला मात्र थंडीच्या रात्री शेतात जाऊ पिकाचे रक्षण व पिकाला पाणी द्यावे लागते. जास्त काम केल्यामुळे कधी कधी तर मला ताप पण येऊन जातो. माझी तब्येत बिघडून जाते. Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi

आधीच्या काळात माझी परिस्थिती चांगली होती. कारण तेव्हा महागाई पण कमी होती. मला दोन वेळचे अन्न मिळून जात होते. पण आजच्या काळात माझी परिस्थिती खूप खालावली आहे.

आज शेतात लावण्यासाठी लागणाऱ्या बी चे भाव वाढले आहे. कीटकनाशके व इतर शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे भाव देखील वाढत आहेत. अश्यामध्ये मला कोणाकडून तरी पैसे उसनवार घ्यावे लागतात.

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी

पावसाच्या येण्याआधी मी शेतात बी लावून देतो. त्यानंतर दररोज शेतात जाऊन मला काम व रक्षण करावे लागते. पिकांना वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून मी पावसाची वाट पाहत बसतो.

पण माझं नशीब खूप खराब आहे. कधी कधी जोरदार पाऊस येऊन जात तर कधी कधी पाऊस येतच नाही.. यामुळे माझ्या पिकांचे खूप नुकसान होते. सर्व पीक वाया गेल्याने मी कर्जबाजारी होतो.

माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण होऊन जाते. आमचे जीवन भिकाऱ्या पेक्षा पण वाईट होते. पण मी कोणीतरी मदत करेल या आशेवर बसून राहत नाहीत.

तर मित्रांना “Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

शेतकरी दिन कधी साजरा केला जातो?

शेतकरी दिन 29 ऑगस्ट ला साजरा केला जातो.

जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?

जागतिक जल दिन 22 मार्च ला साजरा केला जातो.

Leave a comment