स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध मराठी | Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi

Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi

Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi – मित्रांनो आज “स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध मराठी”  या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi

“साथी रे हाथ से हाथ मिलाना,
गंदगी को दूर भगाना ।
हम सबका यही सपना,
स्वच्छ भारत हो अपना ।”

स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने सुरु केलेले एक सफाई अभियान आहे. स्वच्छतेबद्दल सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाला ‘स्वच्छता अभियान’ सुद्धा म्हटले जाते.

माणसाने साफ सफाई ही केवळ आपल्या घरापुरतीच नाही केली पाहिजे. त्याच बरोबर आपला देश सुद्धा साफ-सुथरा राहिला पाहिजे.

स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध मराठी

जर आपल घर, अंगण स्वच्छ राहील तर देश सुद्धा साफ – सुथरा राहील. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही गावापासून ते शहरापर्यंत करण्यात आली. “Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi”

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर, २०१४ साली केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाच्या प्रतिमेला बदलण्यासाठी सगळ्या लोकांना एकत्र करून या अभियानाची सुरुवात केली.

आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचे एक स्वप्न होते कि, देशातील सर्व नागरिकांना एकत्र करून संपूर्ण देशाला स्वच्छ ठेवायच. देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी ते स्वत: स्वच्छ राहन स्वच्छतेला ईश्वराच्या पुजेप्रमाणे मानत असत. महात्मा गांधीजीनी सगळ्या लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते.

हा देखील निबंध वाचा »  कल्पना चावला निबंध मराठी | Kalpna Chavla Nibandh Marathi

Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi

महात्मा गांधी स्वतः ज्या आश्रमामध्ये राहत असत त्या आश्रमाची सकाळी पहाटे ४ वा. उठून साफ सफाई करत असत. म्हणून – महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश आहे कि, सगळी गावे आणि शहरे ही हागणदारी मुक्त करणे. तसेच भारत देशातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे महात्मा गांधीजीनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे ब्रिटीशाना छोडो भारत असे सांगितले तसेच त्यांनी भारत देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला. [Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi]

तेव्हांचे दिवस हे मंतरलेले दिवस होते. महात्मा गांधीजी जे म्हणतील ते जनता करीत होती. तसेच गांधीजी स्वत: हातात झाडू घेऊन साफ-सफाई करत असत.

स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध मराठी

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी स्वतःच्या कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला. तसेच नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम वाराणसीमध्ये राबवली. त्यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गंगा नदीच्या अस्सी घाटावर या अभियानाची सुरुवात केली. “Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi”

प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगण्यासाठी हवा, पाणी आणि स्वच्छ वातावरण हवे असते. स्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरत नाहीत आणि रोगराई नाहीशी होते.

त्याच बरोबर माणसाची जीवन शैली सुद्धा बदलून जाते. स्वच्छ परिसरातील काही लोक पहाटे जॉगिंगला जातात. अशा चांगल्या सवयींचा आपल्या जीवनावर चांगल्या प्रकारे परिणाम होतो.

हा देखील निबंध वाचा »  महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द | Mhatma Gandhi Marathi Nibandh

Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi

“स्वच्छतेचे मंत्र ध्यानी धरा,
आरोग्य आपले निरोगी करा”

घर हे आपलं असत आणि परिसर हा दुसऱ्याचा असतो. या विचारामुळेच मानवाने निसर्गाचा ऱ्हास केला. स्वच्छता ठेवणे हे फक्त सरकारचे काम नाही आहे तर प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेची आवड असली पाहिजे. आपल्या भारत देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे.

स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध मराठी

हे काम फक्त सरकारच करू शकत नाही तर लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. या भारत देशाला स्वच्छ भारत बनविण्यास आपले योगदान दिले पाहिजे.

तर मित्रांना “Swachh Bharat Sundar Bharat Nibandh in Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “स्वच्छ भारत सुंदर भारत निबंध मराठी” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणी केली केली.

महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी केली होती?

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर, २०१४ साली केली होती.

हा देखील निबंध वाचा »  कोविड योद्धा मराठी निबंध | covid yodha nibandh in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top