स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये निबंध | Swatantra Ani Apli Kartavya Nibandh

Swatantra Ani Apli Kartavya Nibandh – मित्रांनो आज “स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये निबंध” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Swatantra Ani Apli Kartavya Nibandh

मी त्या देशाचा नागरिक आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि सम्राट अशोकासारखा राजा होता. मी त्या देशाचा नागरिक आहे जिथे प्रत्येक 50 मिलमध्ये रंग, रूप आणि पेहराव बदलायचा.

मी त्या देशाचा नागरिक आहे जिथे फांदीवर सोनेरी पक्षी मिळायचे. मी त्या देशाचे नागरिक आहे ज्याला त्याच्या भूगोलापूर्वी जगाचा भूगोल समजला होता. “Swatantra Ani Apli Kartavya Nibandh”

 

मित्रानो आपण जाणता आहान की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. मित्रानो महात्मा गांधी, लोकमान्य, बाल गंगावीर, भगनसिंग अशा थोर पुरुषाच एक स्वप्न होत ने स्थान होत एका सुंदर अशा भारताच त्यासाठी त्यांनी त्याच्या प्राणाची आहुती दिली.

स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये निबंध

ज्या स्वतंत्र भारतात आपण जगतोय त्याला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीतून लढताना इंग्रज सरकारचे अत्याचार सहन केले हसत हसत फासीच्या दोर खंडाचा चुंबन घेतल बलिदान दिल आणि तेव्हाच पाहता आली १५ ऑगस्ट १९४७ ची सोनेरी पहाट म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याची पहाट. [Swatantra Ani Apli Kartavya Nibandh]

पण मला वाटते. आपल्याचा त्या स्वातंत्र्याची किमत करती नाहीये आपण भारत देशाचे सुजान नागरीक म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी ही कुठेतरी कमी पडतोय कारण आज आपण शुल्लक शुल्लक कारणावरून आपसात एकमेकाना भाडताना मला दिसत आहोत.

Swatantra Ani Apli Kartavya Nibandh

मला वाईट तर तेव्हाच वाटते जेव्हा आजचा नौजवान कानाला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना धरतीला तुडवताना हे विसरून जातो की ज्या धरतीला तो तुडवतोय त्या धरतीचा प्रत्येक इंच इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजानी कित्तेक बचिदान दिले.

मला वाईट तर तेव्हाच वाटते आजचा नौजवान ज्याच्या खांदयावर जबाबदारी आहे राष्ट्रनिर्मितीची, ज्याच्या खादयावर जबाबदारी आहे समाजाच्या आशा एकाशाना एकत्र बांधून ठेवण्याची तो आज मला पबजीमध्ये दुबलेला आणि दारू मध्ये वाहवत दिसतोय.

आपल्या भारतात बेरोजगारी प्रमाण खूप आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे आपण खरेदी करत असलेले विदेशी उत्पादके मित्रानो विदेशी जाहिरातींचा आपल्यावर असा काही प्रभाव पडताना दिसत आहे की जेव्हा आज आपण विदेशी कपडे घालून मिरवतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो.

स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये निबंध

आज आपण आपल्या घरातल्या भाजीत मीठ टाकतो ने सुरक्षा विदेशी कंपनीच टाकतो. मित्रानो हे बघून आपल्या थोर पुरषांची छाती अभिमानाने फुगली असेल की त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील हा विचार तुम्हीच करा. “Swatantra Ani Apli Kartavya Nibandh”

या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्रनिर्मिती करणे आज आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती झाली आहे फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक होण राष्ट्र अग्नी मारी आझादी नंतर त्याचा अर्थ बदललेला आहे की आज आपण कर्तव्य म्हणून देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू?

तर बेइमानीला बाजूला ठेवून ईमानदारीने केलेल प्रत्येक काम मोह देशभक्ती, कर्तव्यदक्षतेच पालण करण म्हणजे आहे देशभवती एक गरीब एका म्हाताऱ्या माणसांना औषध दिल जाईल ती आहे देश देशभक्ती.

Swatantra Ani Apli Kartavya Nibandh

मित्रानो आपण राष्ट्र पूर्णत्वाचा स्वपन तेव्हाच पूर्णत्वात जाईल जेव्हा प्रत्येक शेतकच्याच्या शेतात आपण पाणी पोहचवू शकू, जेा आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंची खरेदी करूं जेव्हा आपण जे लोक बेरोजगार आहेत आणि त्यांना बेरोजगार पासून मुक्त करून रोजगार मिळवून देऊ.

जेव्हा देशात वाढणारी गरीबी देशात वाढणारे अत्याचार आपण पूर्णत्वास थांबवून देऊ आपन राष्ट्रनिर्मितीच स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा देशातील प्रत्येक गरीबातील गरीब विद्यार्थ्याना सुरक्षा एक चांगल शिक्षण मिळेल. एका गरीबाच्या झोपडीला आपण बदलून पक्क घर देऊ ज्यावेळेस आपला राष्ट्रनिर्मितीच स्वप्न पूर्ण होईन. [Swatantra Ani Apli Kartavya Nibandh]

आपण भारताचे सुजान नागरीक म्हणून आपण खूप काही करू शकतो का नाही, आपण रक्तदान करून एका माणसाला जीवनदान देऊ शकतो का नाही, आपण ऐतिहासिक वस्तूंना संरक्षण देऊन आपली भारतीय संस्कृतीचा वारसा जपू शकतो का नाही, आपण एक झाड लावून पर्यावरणास समर्थन देऊ शकतो. का नाही आपण कचरा इकडे तिकडं न फेकता कचराकुंडीत टाकून या देशाच्या स्वच्छतेस योगदान देऊ शकतो.

स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये निबंध

मित्रांनो मी नाही म्हणत की आपला देश जगातील क्रमांक एक वरील देश आहे. परंतु मी हे नक्की मानते, की आपल्यात नी ताकद आहे. आपल्यात ती शक्ती आहे की आपण आपल्या देशाला परत एकदा सुजलाम् -सुफलाम घडवू शकतो .

तर मित्रांना “Swatantra Ani Apli Kartavya Nibandh”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये निबंध” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

आपला भारत देश स्वतंत्र केव्हा झाला?

आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.

भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले?

भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली.

Leave a comment