वसंत ऋतू निबंध मराठी | Vasant Rutu Nibandh Marathi

Vasant Rutu Nibandh Marathi – मित्रांनो आज “वसंत ऋतू निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

आपल्या देशात सहा प्रकारचे ऋतू आहेत. प्रत्येक ऋतू चे महत्व निराळे, पण या सर्वांमध्ये “वसंतऋतु” हा सर्वांचा राजा मानला जातो.

चोहीकडून तो वसंत येतो,
हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो
मनामनाला फुलवित येतो
पक्षीकूजन मधुर ऐकू येते,
आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते,
वसंत घ्यावा वसंत घ्यावा……|

Vasant Rutu Nibandh Marathi

” वसंत ऋतू हा सर्व ऋतूंमध्ये सुंदर आणि बहारदार ऋतु आहे. याला “ऋतू राज” असे म्हणतात. वसंत ऋतूमध्ये हवा खुप सुखद असते. वातावरण प्रसन्न असते. वसंत ऋतूत वृक्षवेलीना नवी पालवी येते .

रंगबिरंगी फुले फुल लागतात . आंब्याच्या व काजूच्या झाडाना मोहोर येतो. वातावरणात सुगंध पसरतो. फुलपायरे बागेत बागडू लागतात. कोकीळ पक्षी मधुर गायन सुरु करतो. जणू तो वसंत ऋतूचे स्वागत करतो. Vasant Rutu Nibandh Marathi

वसंत ऋतू निबंध मराठी

संपूर्ण सृष्टीत रंगांचा व सुगंधाचा उत्सव चालू असतो. वसंत तूच्याच काळात शेतात गव्हाचे पीक डोलू लागते. शेतकऱ्यांचे मन उल्हासाने नाचते. ते होळी व रंगपंचमी यांसारखे सण आनंदाने साजरे करतात.

वसंत ऋतू सर्व सृष्टी जणू आनंदाचा सण साजरा करते. म्हणून वसंत ऋतू हा सर्वांचा आवडता ऋतू बनला आहे.

तर मित्रांना “Vasant Rutu Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “वसंत ऋतू निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ. ‘Vasant Rutu Nibandh Marathi’

वसंत ऋतू ला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?

वसंत ऋतू ला ऋतू राजा या नावाने देखील ओळखले जाते.

Leave a comment