व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी | Vyayamache Mahatva Nibandh Marathi

Vyayamache Mahatva Nibandh Marathi – मित्रांनो आज “व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

‘व्यायाम आरोग्यदायी मित्र
हे ध्यानी ठेवावे सुत्र |
आळस वैरी मानिला सर्वत्र ।
सर्वतोपरी ॥’

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारखे सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व साध्या, सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की, व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोयदायी मित्र आहे. ‘Vyayamache Mahatva Nibandh Marathi’

Vyayamache Mahatva Nibandh Marathi

हे सुत्र आपण लक्षात ठेवणे व्यायामामुळे आपल्या शरीरात अनेक चांगले आणि सकारात्मक बदल होतात. त्याचप्रमाणे व्यायामाअभावी खुपसे दुष्परिणामही सहन करावे लागतात.

मित्रांनो, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करीत आहोत परंतु त्यामुळे शारिरीक श्रम असणारी कामे कमी श्रमात होतात आणि म्हणूनच शरीराची होणारी हालचाल दिवसेंदिवस करावे लागतात.

मित्रांनो, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि त्यामुळेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात करीत आहोत परंतु त्यामुळे शारिरीक श्रम असणारी कामे कमी श्रमात होतात आणि म्हणूनच शरीराची होणारी हालचाल दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. Vyayamache Mahatva Nibandh Marathi

व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी

विशेषतः शहरी भागांमध्ये गावाकडच्या तुलनेने शारिरीक हालचाली कमी होत असतात त्यामुळे शरीराचा व्यायाम होतच नाही. परिणामी हालचाली अभावी लोक लठ्ठ आणि बेडौल होत चालली आहेत.

त्याउलट गावाकडील लोकांचे काम थोडे जास्त श्रमाचे असल्यामुळे त्यांची शरीरयष्टी सडसडीत आणि काटक प्रवृत्तीची असतात. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये व्यायामाचे महत्त्व सांगितले आहे.

धार्मिक ग्रंथांचे मानने आहे की जर धन गेले तर ते आपण पुन्हा मिळवू शकतो, मनुष्य हा धनाशिवाय जिवंत राहू शकतो. परंतु जर स्वास्थ्य बिघडले तर आपले संपूर्ण जीवनच निरर्थक होऊन जातो जाते. “Vyayamache Mahatva Nibandh Marathi”

Vyayamache Mahatva Nibandh Marathi

मनुष्याचे शरीर व मनाला शुध्द करण्यासाठी व्यायाम अत्यावश्यक आहे. व्यायामाचे सर्वांत जास्त महत्त्व विद्यार्थी वर्गासाठी आहे. व्याया माचे कोणतेही दुष्परिणाम नाही. म्हणून विद्यार्थीच नव्हे तर प्रत्येक वयाच्या लोकांनी नियमीत व्यायाम करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवायला हवे.

‘व्यायाम वाढे प्रतिकार शक्ती
स्वावलंबनाची प्रवृत्ती
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति
कार्य करण्याची.’

तर मित्रांना “Vyayamache Mahatva Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a comment