योग दिवस निबंध मराठी | Yog Divas Nibandh Marathi

Yog Divas Nibandh Marathi

Yog Divas Nibandh Marathi – मित्रांनो आज “योग दिवस निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. योग या शब्दांची उत्पत्ती संस्कृतीच्या ‘युज’ पासून झाली ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे सार्वभौमिक चेतनेशी संयोग. 21 व्या शतकात माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत आहे. Yog Divas Nibandh Marathi

निराधार नियमित योग करण्याचा,
आज पासून जपा मंत्र,
निरोगी आरोग्याचा.

Yog Divas Nibandh Marathi

या धावपळीमध्ये त्यांच मानसिक आणि शारीरिक आरोग्य ढासळत चालले आहे. मानवी शरीर तसेच मनावर अनेक रोगांची अतिक्रमणे वाढत आहेत. या सर्वांपासून मानवाची सुटका व्हावी व संपूर्ण मानवजातीच्या सुखासाठी प्राचीन भारतीय काळापासून चालत आलेली योग विद्येची परंपरा उपयोगात येऊन मानवी जीवन संपन्न व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना पुढे आली.

जगात शांतता निर्माण करण्यासाठी योग महत्वाचा ठरू शकतो. प्राचीन काळापासून वैदिक परंपरेनुसार भारतात योगाभ्यास केला जातो. भारतात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. “Yog Divas Nibandh Marathi”

पतंजली मुनीच्या काळापासून योग हा भारतात रुजत आहे. 20 व्या शतकात स्वामी विवेकानंदांनी भारतात तसेच जगभर क्रांती करून योगाचा प्रचार व प्रसार केला.

योग दिवस निबंध मराठी

सध्या भारतात रामदेव बाबा, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांच्या माध्यमातून योगाचा प्रसार होत आहे. 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे दिवसाला विशेष महत्त्व आहे.

हा देखील निबंध वाचा »  स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध | Swachh Bharat Abhiyan Nibandh Marathi

म्हणून हा मोठा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो असे मानले जाते. त्यासोबतच योग ही भारतातील 5000 वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार असून ज्याच्या माध्यमातून शरीराच्या अवयवावरच नव्हे तर मन, मेंदू आणि आत्म्यांच संतुलन राखल जात. योगामुळे शारीरिक त्रासाव्यतिरिक्त मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते. आपल मन व आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी योग करावा. “Yog Divas Nibandh Marathi”

Yog Divas Nibandh Marathi

आपण जे अन्न खातो त्याच योग्य पचन व्हाव. पोटाच कार्य योग्य पद्धतीने चालवं. हात, पाय, पोट, मान, पाठ यातील स्नायू बळकट व्हावेत तसेच हृदयविकार व इतर रोगांपासून मुक्ती मिळावी, स्वास्थ आरोग्यपूर्ण जगता याव म्हणून योग करावा.

मन व मेंदूला कार्यक्षम बनविण्यासाठी योग करावा. योग हा माणसाला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. त्यामुळे मनाला शांती मिळते व सतत ताजेतवाने राहावं म्हणून प्रत्येकाने योग केलाच पाहिजे. ‘Yog Divas Nibandh Marathi’

योग दिवस निबंध मराठी

पुरातन काळात आपल्या खूप आधी योगाचा स्वीकार होता. महादेव शिव व आदियोगी आणि आहेत लोक असे मानतात. भारताचे पंतप्रधान यांनी 27 सप्टेंबर राष्ट्राच्या महासभेत केल देशात केला हे मुख्य योगी प्राथमिक गुरू श्री नरेंद्र मोदी 2014 रोजी संयुक्तराष्ट्राच्या महासभेत भाषणांत आंतरराष्ट्रीय घोषणा केली.

ही अभिमानाची बाब केलेल्या योग दिनाची भारतासाठी ठरली. नंतर 21 जून 2015 राष्ट्रीय योग रोजी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात मोठ्या आला. या दिवशी भारतात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या दिवशी लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. Yog Divas Nibandh Marathi

Yog Divas Nibandh Marathi

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यासोबत हजारो लोकांनी योग केला आजच्या आधुनिक बदलत्या जीवनशैलीत योगाचे स्थान महत्त्वाचे आहे. योग शारीरिक व मानसिक स्वास्थ्य दोघही देते.

हा देखील निबंध वाचा »  माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध | Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi

पूर्वी जिथे फक्त आयुर्वेदिक प्रकारचा योगास महत्व दिले गेले होते. आज योग रोगांना बरे करण्यात यशस्वी ठरले आहे. प्रत्येकाला योगाचे महत्व समजणे महत्वाचे आहे. योगामुळे अंतर्बाह्य आणि र्बाह्य गुणवत्ता प्राप्त होते जी आजच्या काळापासून खूप महत्त्वाची आहे. योग नकरार्थी विचार दूर करतात व अस्वस्थेवर देखरेख करण्यात मदत करते.

योग दिवस निबंध मराठी

योग उपचार हे एक विज्ञान एक प्रशिक्षित शैली जगण्यासाठी कला आहे. योग म्हणजे केवळ काही असं करणे नव्हे तर दररोज जीवनात अनियमितता टाळण्यासाठी चिंतनशील जीवन जगने आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी लोक जगभर योगासन प्रोत्साहन देतात.

तर मित्रांना “Yog Divas Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “योग दिवस निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

आंतरराष्ट्रिय योग दिवस केव्हा साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रिय योग दिवस 21 जून ला साजरा केला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
Scroll to Top